shrilanka

मॅक्सवेलने उडवला श्रीलंकन बॉलर्सचा धुव्वा

मॅक्सवेलने उडवला श्रीलंकेतच श्रीलंकन बॉलर्सचा धुव्वा उडवला आहे.  मॅक्सवेलने 65 चेंडूत तूफानी 145 धावा ठोकल्या. ज्याच्या बळावर ऑस्ट्रेलियाने तीन विकेट गमावत 263 धावांचा डोंगर उभा केला.

Sep 6, 2016, 11:16 PM IST

९१ बॉल्स २९५ रन्स, ३४ षटकार आणि ११ चौकार

आयर्लंड क्रिकेटमध्ये रविवारी सर्व स्कोरर आणि क्रिकेटचे तज्ज्ञ क्रिकेट रेकॉर्ड बूक शोधण्यात व्यस्त होते. इशं क्रिकेट इतिहासातील अशी मॅच खेळली गेली ज्याची कल्पनाही कोणी केली नसेल.

Jun 17, 2014, 04:17 PM IST

आशिया कप : श्रीलंकेविरुद्ध भारताचा कठिण पेपर

आशिया कपमध्ये टीम इंडियाला शुक्रवारी आव्हान असेल ते बलाढ्य श्रीलंकन टीमचं... दोन्ही टीम्सनं या टूर्नामेंटमध्ये विजयी सलामी दिली आहे. त्यामुळे एक `काँटे की टक्कर` क्रिकेटप्रेमींना या मॅचमध्ये पाहायला मिळणार आहे.

Feb 27, 2014, 08:41 PM IST

स्कोअरकार्ड : श्रीलंका X ऑस्ट्रेलिया

स्कोअरकार्ड : श्रीलंका X ऑस्ट्रेलिया

Jun 17, 2013, 06:53 PM IST

स्कोअरकार्ड- इंग्लंड X श्रीलंका

स्कोअरकार्ड- इंग्लंड X श्रीलंका

Jun 13, 2013, 06:27 PM IST

श्रीलंकेविरोधात रजनीकांतही रस्त्यावर...

श्रीलंकेतील तमिळ भाषिकांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात आज सामान्य नागरिकांसोबत टॉलिवूडही रस्त्यावर उतरलेलं दिसलं.

Apr 2, 2013, 05:07 PM IST

अम्पायर्सची लाचखोरी... स्टींग ऑपरेशनमध्ये झाली उघड

नुकत्याच पार पडलेल्या टी २० वर्ल्डकप आणि ऑगस्टमध्ये पार पडलेल्या श्रीलंका प्रिमीअर लीग दरम्यान जवळजवळ सहा अम्पायर्सनं ‘चहा-पाणी’ देणाऱ्या टीमच्या बाजूनं निर्णय देण्याची तयारी दाखवली होती. ही गोष्ट एका स्टींग ऑपरेशनमध्ये उघड झालीय.

Oct 9, 2012, 11:25 AM IST

वर्ल्डकप टी-२०ची अधिकृत वेबसाईट लॉन्च

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं श्रीलंकेत होणा-या टी २० वर्ल्डकपची अधिकृत वेबसाईटचं आज उदघाटन केलंय. १८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबरपर्यंत वर्ल्डकप मॅच रंगणार आहे.

Sep 12, 2012, 05:46 PM IST

इंडिया ब्रिगेड श्रीलंकेत दाखल

कॅप्टन धोनीच्या नेतृत्त्वाखाली श्रीलंकेत होणा-या टी-२० वर्ल्ड कपकरता १५ सदस्यीय भारतीय टीम आज श्रीलंकेत दाखल झाली.

Sep 12, 2012, 04:18 PM IST

युवीने केलं विराट कोहलीचं अभिनंदन

अमेरिकेमध्ये कँसरवर उपचार घेत असलेल्या युवराज सिंगने मंगळवारी विराट कोहलीचं अभिनंदन केलं आहे. विराट कोहली याने होबार्ट येथील वन-डे मॅचमध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद १३३ धावा काढून भारताला विजय मिळवून दिला होता.

Feb 29, 2012, 10:28 AM IST

भारतीय मच्छीमारांवर हल्ला

श्रीलंकेच्या नौसेनेने समुद्रात मासेमारी करत असलेल्या भारतीय मच्छीमारांवर आज हल्ला चढवला.

Nov 17, 2011, 11:47 AM IST