महिलेविषयी अपशब्द वापरणं भाजप नेत्याच्या अंगलट; कोर्टाने ठोठावला तब्बल 1 कोटींचा दंड
Shrirampur News : श्रीरामपूरच्या माजी नगराध्यांविरोधात अपशब्द वापरुन बदनामी केल्याप्रकरणी भाजप नेत्याला तब्बल एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. श्रीरामपूर दिवाणी न्यायालयाने भाजप नेत्याला दोषी ठरवत एक कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत
Apr 29, 2023, 04:24 PM IST