shrirang barne

Amol Kolhe : '27 जूनला भोपाळमध्ये काय चमत्कार घडला?', अमोल कोल्हेंचा अजितदादांवर निशाणा

Amol Kolhe On Ajit Pawar : अजितदादा जर खाजगी बाबी बोलतील, तर मग दादांनी माझ्याशी काय खाजगी बोलणं झालं ते सगळंच आता बाहेर बोलण्याची गरज आहे, ज्याचे माझ्याकडे पुरावे आहेत, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना इशारा दिला आहे.

Mar 26, 2024, 11:06 PM IST

पार्थ पवारांना धूळ चारणाऱ्या श्रीरंग बारणेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

आम्ही पार्थला ओळखत नाही, हे लोकांनी दाखवून दिले.

May 23, 2019, 01:01 PM IST

पनवेल आणि चिंचवड ठरवणार मावळचा खासदार

श्रींचा 'रंग' उधळणार की पवारांचं महत्त्व 'सार्थ' होणार हे २३ मे लाच कळणार आहे.

May 17, 2019, 02:41 PM IST

मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणेंची एकाकी झुंज

मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अक्षरशः तळ ठोकलं आहे. 

Apr 26, 2019, 07:22 PM IST

मावळमध्ये शिवसेनेशी भाजपचा असहकार; श्रीरंग बारणेंचा प्रचार करण्यास नकार

बैठकीदरम्यान आमदार जगताप यांनी काढता पाय घेतला

Mar 31, 2019, 09:29 AM IST

मतांचं विभाजन करण्यासाठीची अशी ही खेळी!

नावात काय आहे असं नेहमी म्हटलं जातं, पण निवडणुकीच्या रिंगणात नावाला बरंच महत्त्व असतं. एक सारखं नाव आणि आडनावाची उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरली तर बलाढ्य उमेदवाराला त्याचा फटका बसू शकतो. मावळ लोकसभा मतदार संघात एकाच नावानं असेच उमेदवार उभे राहिलेत. आता ते कोणी उभे केले? का केले? हे गुलदस्त्यात असलं तरी त्याचा फटका तुल्यबळ उमेदवाराला बसण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही.

Mar 27, 2014, 09:11 PM IST