shruti kulkarni

श्रुती कुलकर्णी आत्महत्या : मणियारला अटक

छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केलेल्या श्रुती कुलकर्णी हिच्या आत्महत्या प्रकरणातील आरोप स्वप्निल मणियार याला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. 

Aug 22, 2015, 11:19 PM IST

मुख्यमंत्री महोदय, श्रुती वाचली असती हो....

 औरंगाबादमधल्या श्रुती कुलकर्णीच्या मृत्यूला 36 तास उलटले असले तरी आरोपी स्वप्निल मणियारला अजूनही अटक झाली नाहीये..

Aug 21, 2015, 07:34 PM IST

'बाप नाही म्हणून तुम्ही मुली अशाच वागता'

सततच्या छेडछाडीला कंटाळून औरंगाबादेत श्रुती कुलकर्णी या तरुणीनं आपली जीवनयात्रा संपवलीय. पण या प्रकरणात आता नवा खुलासा होतोय. या प्रकरणी श्रुतीनं पोलिसांकडे तक्रारही दाखल केली होती... पण, पोलिसांचं योग्य सहकार्य तर मिळालं नाहीच शिवाय श्रुतीलाच त्यांनी 'या सर्व प्रकरणाला तूच जबाबदार आहेस... तू तशीच आहेस, बाप नाही म्हणून तुम्ही मुली अशाच वागता' असं म्हणत तिची हेटाळणी केल्याचं तिच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पोलिसांची भूमिकाही वादग्रस्त ठरतेय. 

Aug 20, 2015, 10:37 PM IST

'बाप नाही म्हणून तुम्ही मुली अशाच वागता'

'बाप नाही म्हणून तुम्ही मुली अशाच वागता'

Aug 20, 2015, 09:32 PM IST