shubman gill and sara ali khan

Shubman Gill ला पाहताच स्टेडियममध्ये गुंजतो 'सारा भाभी जैसी'चा नारा, विराट कोहलीच्या 'त्या' कृत्याचा व्हिडीओ व्हायरल Video Viral

Shubman Gill Video Viral : सध्या आयपीएलची (IPL 2023) धूम सुरु आहे. आज मुंबईतील वानखेडे (IPL 2023, MI vs CSK)स्टेडियमवर मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) एकमेकांशी लढणार आहे. पण सोशल मीडियावर कायम चर्चा असते ती शुभमन गिल आणि साराची...जेव्हा प्रेक्षक 'सारा भाभी जैसी'चा नारा देतात तेव्हा विराट कोहलीचं ते कृत्य...

 

Apr 8, 2023, 11:54 AM IST

Shubman Gill : 'सारा-सारा....,' धाव घेताना शुभमन गिल जखमी, चाहत्यांनी केली अशी कमेंट

Shubman Gill : ऑस्ट्रेलियाविरोधात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात (Ind vs Aus) शुभमन गिल जखमी झाला. एकीकडे धाव घेत असताना शुभमन पडला आणि त्याच्या पोटाला दुखापत झाली. तर दुसरीकडे साराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. 

Mar 2, 2023, 03:34 PM IST

Shubman Gill | फसला! शुभमन गिल कोणाला डेट करतोय? फोटो शेअर करत 'सार' काही सांगून टाकलं...

Shubman Gill : भारतीय क्रिकेटर शुभमन गिल गेल्या काही काळापासून त्याच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे जोरदार चर्चेत आहे. पण याबाबत स्वत: शुभमन गिलने नक्की कोणाला डेट करतोय याचा पुरावा दिला आहे. याबाबत व्हॅलेंटाइन डे निमित्त त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. 

Feb 15, 2023, 09:16 AM IST

Shubman Gill : विक्रमी खेळीनंतर शुभमन गिल Emotional, पोस्ट करत म्हणाला...

Shubman Gill : भारताने तिसऱ्या टी-20 सामन्यात दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे हार्दिक पंड्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला. मात्र  शुभमन गिलच्या शानदार सेंच्युरीमुळे त्याने आपल्या खेळाने एक नवी उंची गाठली आहे. 

Feb 2, 2023, 09:34 AM IST

सारा भाभी जैसी हो...; Shubman Gill ला पाहताच स्टेडियममध्येच चाहत्यांची नारेबाजी

स्टेडियममध्ये बसलेले चाहते शुभमनला 'सारा भाभी-सारा भाभी' असे चिडवत होते. हे चिडवताना शुभमन गिलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral Video) झाला आहे. 

Jan 25, 2023, 04:47 PM IST

Shubman Gill म्हणता म्हणता 'या' अभिनेत्यासोबत Sara Tendulkar चे फोटो व्हायरल

Sara Tendulkar Shubman Gill: सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती एका अभिनेत्यासोबत सेल्फी घेताना दिसली आहे. 

Jan 25, 2023, 09:31 AM IST

नक्की कोणाला डेट करतोय शुभमन गिल...तेंडुलकरांच्या साराला की सैफ अली खानच्या लेकीला....?

बॉलिवूड कलाकार असो किंवा क्रिकेटपटू या दोघांच्या लाइफमध्ये डोकवायला चाहत्यांना खूप आवडतं. क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजी करणार्‍या या प्रसिद्ध क्रिकेटरने या दोन सुंदर मुलींना डेट केल्याची चर्चा आहे.   

Jan 18, 2023, 08:14 PM IST

मैदानात Shubman Gill ला पाहतात 'सारा-सारा' ओरडले चाहते; खेळाडूने दिलं असं रिएक्शन की...!

शुभमन त्याच्या खेळाच्या परफॉर्मन्ससोबत पर्सनल लाईफवरून देखील चांगलात चर्चेत असतो. शुभमन आणि सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) यांचं अफेअर असल्याची चर्चा आहे. याचमुळे शुभमनला पाहुन त्याचे चाहते सारा-सारा ओरडू लागल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Jan 17, 2023, 09:02 PM IST

आणखी किती लपवायचं; Shubman Gill नं अखेर दिली सारावरील प्रेमाची कबुली

बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील आणखी एक प्रेम प्रकरण समोर येत आहे. याआधी देखील क्रिकेटपटू आणि अभिनेत्रींच्या नावाची चर्चा रंगली. 

 

Nov 16, 2022, 07:53 AM IST

सारा आणि Shubman Gill मध्ये फुलतोय प्रेमाचा गुलाब? क्रिकेटपटूचं उत्तर जाणून तुम्हीही म्हणाल, 'किती गोड'

साराला डेट करतोय Shubman Gill? खुद्द क्रिकेटपटूने मौन सोडल्यानंतर सर्वत्र चर्चांना उधाण... पाहा काय म्हणाला शुभमन? 

 

Nov 15, 2022, 11:07 AM IST