shukra gochar 2022 drik panchang

Valentine Day नंतर 'या' राशींचे नशीब फळफळणार... वाचा काय लिहिलंय तुमच्या भाग्यात?

फेब्रुवारीचा महिना हा प्रेमाचा महिना मानला जातो. त्यानुसार आपण आपल्या पार्टनरला या काही दिवसांमध्ये आपल्या प्रियकराला आणि प्रेयसीला खुश करण्यासाठी अनेक टीप्स फॉलो करत असतो. 

Feb 9, 2023, 03:47 PM IST

Shukra Gochar: उद्या शुक्र आणि शनि भेटणार, 'या' राशींवर काय परिणाम होणार जाणून घ्या

Shukra Gochar 2022 : 2023 या नवीन वर्षाच्या आगमनासाठी फक्त 3 दिवस शिल्लक आहेत. त्याआधीच म्हणजे 29 डिसेंबर रोजी शुक्र ग्रह आपली राशी बदलेल. जाणून घ्या कोणत्या राशींच्या लोकांवर काय परिणाम होणार आहे. ते जाणून घ्या... 

Dec 28, 2022, 12:03 PM IST

Shukra Gochar 2022: 'या' चार राशींवर मोठे संकट कोसळणार, करा हे उपाय…

Venus Zodiac Change December 2022:  या वर्षातील शेवटचे शुक्र संक्रमण 29 डिसेंबर रोजी होणार आहे. त्याच्या संक्रमणामुळे चार राशींवर मोठे संकट कोसळणार आहे. अशा अनेक घटना त्याच्या आयुष्यात घडू शकतात, ज्याची त्याने कल्पनाही केली नसेल. पण हे संकट टाळण्यासाठी काही उपाय आहेत. ते केल्यावर तुमच्यावरचे संकट नक्कीच दूर होईल.

Dec 20, 2022, 09:49 AM IST

Shukra Gochar 2022: एका महिन्यात दोन वेळा शुक्र गोचर; या 4 राशींवर पैशांचा पाऊस, वेगाने वाढणार बँक-बॅलन्स

Venus Transit 2022: शुक्र गोचरचा दुर्मिळ योग आहे. एकाच महिन्यात दोनवेळा शुक्र गोचर आहे. शुक्र आज 11 नोव्हेंबर 2022 रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करेल. दुसरीकडे धन आणि ऐशोआराम देणारा शुक्र डिसेंबर महिन्यात दोनदा गोचर करेल, त्यामुळे 4 राशीच्या लोकांना खूप फायदा होईल. 

Nov 11, 2022, 07:02 AM IST

Shukra Gochar 2022: शुक्राची या 5 राशींच्या लोकांवर मोठी कृपा, 11 नोव्हेंबरपासून बदलेल आयुष्य!

Venus Transit November 2022: संपत्ती, प्रेम, सौंदर्य आणि आनंद देणारा ग्रह शुक्र 11 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 5 राशींसाठी शुक्र गोचर खूप शुभ राहील. 

Nov 1, 2022, 01:21 PM IST

Shukra Gochar: शुक्र गोचर त्रिकोणी राजयोग, 'या' 3 राशींच्या लोकांना मिळेल पैसाच पैसा

 Venus Transit 2022: शुक्र गोचरमुळे काही राशींच्या लोकांना धनलाभ होणार आहे. त्यांच्या हातात पैसाच पैसा येईल. आज 18 ऑक्टोबर, 2022, मंगळवारी शुक्र ग्रह तूळ राशीत संक्रमण करत आहे. शुक्राच्या या संक्रमणामुळे त्रिकोणी राजयोग तयार होत आहे, ज्यामुळे करिअर, पैसा, प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनात 3 राशींना खूप फायदा होईल. 

Oct 18, 2022, 12:09 PM IST