siddhivinayak temple

वर्ल्ड कप ट्रॉफीसह रोहित शर्मा सिद्धिविनायक बाप्पाच्या चरणी, पाहा PHOTOS

Rohit Sharma At Siddhivinayak Temple : टीम इंडियाचा वर्ल्ड कप विनर कॅप्टन रोहित शर्मा मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या चरणी लीन झाला.

Aug 21, 2024, 09:33 PM IST
Mumbai Ground Report Siddhivinayak Temple Crowded On Angariki Sankashti Chaturthi PT2M5S

अंगारकी चतुर्थीनिमित्त मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गर्दी

Mumbai Ground Report Siddhivinayak Temple Crowded On Angariki Sankashti Chaturthi

Jun 25, 2024, 01:05 PM IST

भारतातील 10 सर्वात श्रीमंत देवस्थान

भारतातील 10 सर्वात श्रीमंत देवस्थान

Jan 11, 2024, 02:42 PM IST

आजपासून सिद्धिविनायक मंदिर बंद, पाहा कधीपासून घेता येणार दर्शन

Siddhivinayak Temple Closed : सिध्दिविनायक मंदिर आजपासून बंद असणार आहे. श्रींच्या मूर्तीचं दर्शन आजपासून पाच दिवसांसाठी बंद (closed) राहणार. सिद्धिविनायकाच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार आहे.
त्यामुळे आजपासून ते 7 जानेवारी दरम्यान मंदिर भक्तांसाठी बंद असणार आहे. 

Jan 3, 2024, 10:40 AM IST

सावध व्हा! देवाच्या दारी भाविकांची लूट; सिद्धिविनायक मंदिरातील धक्कादायक प्रकार उघडकीस

Mumbai News : पोलिसांत तक्रार दाखल होता पुढील तपासास सुरुवात; तुमचीही अशीच फसवणूक झालिये का? तुम्हीही व्हीव्हीआयपी दर्शनाचा अट्टहास धरताय? 

 

Dec 7, 2023, 07:48 AM IST

ठाकरे समर्थक आदेश भावोजींना शिंदे गटाकडून मोठा धक्का! आता यापुढे...

Siddhivinayak Ganapati Temple Trust Chairman: माहीम विधानसभेचे आमदार सदा सरवणकर यांची महाराष्ट्र शासनाच्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

Nov 7, 2023, 11:28 AM IST

Photo : राम चरणनं घेतलं मुंबईतील सिद्धिविनायकचं दर्शन

दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता राम चरण काल मुंबईत आला. त्याचे मुंबई विमानतळावरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता राम चरणनं मुंबईत असलेल्या सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन घेतले. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Oct 4, 2023, 10:55 AM IST

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या कार्यकारिणीत मोठे बदल, पाहा कोणाला मिळालं स्थान

Mumbai News : अखंड महाराष्ट्रासह मुंबईकरांची प्रचंड श्रद्धा असणाऱ्या श्री सिद्धीविनायक गणपती मंदिराच्या कार्यकारिणीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. 

 

Sep 23, 2023, 01:50 PM IST

सिद्धीविनायक मंदिरात गेल्यानंतर Akash Ambani ट्रोलर्सच्या निशाण्यावर, काय आहे कारण?

Akash Ambani Trolled :  आकाश अंबानीनं त्याचे वडील मुकेश अंबानी पत्नी श्लोका मेहता आणि मुलगा पृथ्वीसोबत सिद्धीविनायक मंदिरात हजेरी लावली होती. यावेळी आकाश अंबानीला पाहून काही नेटकरी संतापले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टवर कमेंट करत त्याला ट्रोल केले आहे. 

May 26, 2023, 05:37 PM IST
Mumbai news today JP Nadda visited Siddhivinayak temple PT1M42S

J.P. Nadda: जे.पी. नड्डा सिद्धिविनायकाच्या चरणी

Mumbai news today JP Nadda visited Siddhivinayak temple

May 18, 2023, 12:50 PM IST

देवदर्शनाने नव्या वर्षाची सुरुवात; भाविक शिर्डी, पंढरपूर, कोल्हापुरात दाखल तर मुंबईत सिद्धिविनायक मंदिरात रात्रीपासूनच रांगा

Welcome New Year 2023 : नव्या वर्षाचा पहिला दिवस अनेकांनी देवदर्शनाने केला आहे. देवदर्शनाने नव्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक शिर्डी, पंढरपूर, कोल्हापुरात दाखल झाले आहेत. येथे मोठी गर्दी दिसून येत आहे. 2023 या नव्या वर्षात मोठ्या आशा आकांक्षा घेऊन जगाने प्रवेश केला आहे.  

Jan 1, 2023, 08:14 AM IST