असे असते 'या' सेलेब्रिटींच्या घरचे ख्रिसमस सेलिब्रेशन; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
Celebs Christmas Celebration:दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी आपल्या कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केला. प्रत्येक जण त्यांचा आनंद सोशल मीडियावर शेअर करत आहे, ज्यामुळे चाहते देखील त्यांच्याशी या सणाच्या आनंदात सहभागी होत आहेत. इन्स्टाग्रामवर सेलेब्रिटींनी त्यांच्या घरच्या सजावटीचे, कुटुंबासोबतचे आणि खास क्षणांचे फोटो पोस्ट केले आहेत. चला, जाणून घेऊया या वर्षीच्या सेलिब्रिटींच्या क्रिसमस सेलिब्रेशनसाठी काही खास क्षण.
Dec 26, 2024, 03:21 PM ISTमॉडेलने सिद्धार्थची कॉलर ओढली, जवळ खेचून अंगझटी करण्याचा प्रयत्न; नंतर पोस्ट शेअर करत म्हणाली 'कियारा तू...'
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने (Sidharth Malhotra) नुकतंच एका फॅशन शोमध्ये सहभागी झाला होता. यावेळी मॉडेल रॅम्पवर सिद्धार्थशी फ्लर्ट करत होती. मात्र सिद्धार्थ यामध्ये फारसा रस घेत नव्हता.
Aug 18, 2024, 07:02 PM IST
सिद्धार्थ मल्होत्राचा मॉडेलसोबतचा व्हिडीओ पाहून चाहते भडकले, म्हणाले कियारा...
सिद्धार्थ मल्होत्राचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा रॅम्पवर चालत आहे आणि एक मॉडेल त्याच्या जवळ जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी तुफान कमेंट्स केल्या आहेत.
Aug 10, 2024, 01:58 PM IST'तुम्हाला मेंदू नावाचा प्रकार आहे का?', 'ती' ऑफर ऐकताच संतापली होती 'चक दे' फेम अभिनेत्री, म्हणाली 'खरंच तुम्ही...'
'चक दे' (Chak De) चित्रपटामुळे अनेक अभिनेत्री रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. यामध्ये विद्या माळवदेचाही (Vidya Malavade) समावेश होता. पण या चित्रपटानंतर तिला बॉलिवूडमध्ये अपेक्षित यश मिळालं नाही.
Apr 25, 2024, 06:57 PM IST
सिद्धार्थला बर्थडेला मिळाला 'गोड गोड पापा'; पत्नी किआराने शेअर केला Kissing चा खासगी फोटो
Kiara Advani Kisses Husband Sidharth Malhotra: लग्नानंतरचा सिद्धार्थचा पहिलाच वाढदिवस आहे.
Jan 16, 2024, 01:14 PM ISTना अक्षय, ना अजय, ना रणवीर... पोलीस म्हणून रोहित शेट्टीचा सर्वात आवडता 'हा' अभिनेता
Rohit Shetty : रोहित शेट्टीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सगळ्यात हॅन्डसम पोलीस कोण आहे याचा खुलासा केला आहे.
Jan 12, 2024, 03:28 PM IST'पहिल्यापेक्षा आता अधिक जबाबदार..' कियारा-सिद्धार्थकडून शिका नात्यातील 'या' 3 गोष्टी
Kiara - Siddharth Relationship : कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय जोडी आहे. या जोडीकडून शिका नात्यातील या तीन खास गोष्टी.
Nov 23, 2023, 03:16 PM ISTकोण म्हणतं सिद्धार्थ- वरुण आलियाचे चांगले मित्र... तिच्याविरोधात त्यांनी काय केलेलं माहितीये?
Varun Dhawan - Sidharth Malhotra : वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे आलिया भट्टचे चांगले मित्र आहेत असे सगळ्यांना वाटतं, पण त्या दोघांनी तिला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी काय काय केलं याचा खुलासा करण जोहरनं केला आहे.
Nov 23, 2023, 01:11 PM ISTबॉलिवूडपासून पॉलिटिक्सपर्यंत... भारत-न्यूझीलंड सेमीफायनलसाठी दिग्गजांची हजेरी
ICC World Cup Ind vs NZ Semifinal : आयसीसी विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सेमीफायनल रंगली. मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवण्यात आलेला हा सामना पाहाण्यासाठी बॉलिवूडपासून राजकारण्यांपर्यंत अनेक दिग्गजांनी हजेरी लावला होती.
Nov 15, 2023, 05:46 PM ISTइंटिमेट सीन्स देताना 'या' कलाकारांचा सुटला ताबा! एकानं तर...
Bollywood actors Intimate Scenes: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अशा काही कलाकरांची ज्यांचा चित्रपट सुरू असताना इंटिनेट सीन्सच्या वेळा ताबा सुटला होता.
Oct 12, 2023, 08:39 PM ISTचित्रपटाच्या व्यस्त शेड्यूलमुळे 'या' सेलिब्रेटी कपल्सनी वगळला लग्नानंतरचा मधूचंद्र..
Bollywood Celebs Who Skipped Honeymoon: बॉलिवूड सेलिब्रेटींच्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगलेली असते. सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशाच काही लोकप्रिय सेलिब्रेटींची. आपल्या चित्रपटांच्या बिझी शेड्यूलमधून त्यांना लग्नानंतर आपला हनिमून पिरेएडही एन्जॉय करू शकले नाहीत...
Oct 1, 2023, 07:20 PM ISTKiara Advani Video: एखाद्या जलपरीप्रमाणं कियाराची समुद्रात उडी; सौंदर्य पाहून सिद्धार्थ क्लिन बोल्ड!
Kiara Advani Sidharth Malhotra : कियाराने काल म्हणजे 31 जुलै रोजी आपला 31 वा वाढदिवस (Kiara Advani Birthday) साजरा केला. पती सिद्धार्थ मल्होत्रासोबत तिने हा खास दिवस सेलिब्रेट केला.
Aug 1, 2023, 12:03 PM IST...तर 6 वर्षांपूर्वीच Kiara Advani होणाऱ्या नवऱ्याला भेटली असती; Birthday Girl ने नाकारलेल्या चित्रपटांची यादी पाहाच
Happy Birthday Kiara Advani: अभिनेत्री कियारा अडणवीचा आज वाढदिवस. मागील वर्षी अभिनेता सिद्धार्थ कपूरशी लग्न केलेलेल्या कियाराचा हा लग्नानंतरचा पहिलाच वाढदिवस. दोघेही वाढदिसवाच्या पूर्वसंध्येला मुंबई एअरपोर्टवर दिसून आले. दोघेही कियाराच्या वाढदिवसानिमित्त परदेशी रवाना झाल्याचं सांगितलं जात आहे. कियारा ही तिच्या वेगळ्या भूमिकांसाठी ओळखली जाते. मात्र ती ज्या चित्रपटांमध्ये झळकली आहे ते चित्रपट वगळता तिने नाकारलेल्या चित्रपटांची यादीही फार मोठी आहे. अनेकांना ही यादी ठाऊक आहे. आज कियाराच्या वाढदिवसानिमित् जाणून घेऊयात तिने नकार दिलेल्या चित्रपटांबद्दल...
Jul 31, 2023, 11:31 AM ISTसलमान खानचं ऐकलं अन् Kiara Advani चं जग असं बदललं, अभिनेत्रीच्या 'या' गोष्टी जाणून घ्या
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीचा आज 31 वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्तानं अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, त्यासोबत अनेकांनी कियाराच्या कोणालाही माहित नसलेल्या अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. कियारा लहाण असताना कशी होती. तिचे नातेवाईक कोण आणि तिनं वयाच्या कोणत्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं हे जाणून घेणार आहोत.
Jul 31, 2023, 10:43 AM ISTKaran Johar : सिद्धार्थ-कियारा अडवाणी यांना करण जोहरने दिले मोठे गिफ्ट, थेट 3 चित्रपट…
Sidharth Malhotra -Kiara Advani : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) हे 7 फेब्रुवारी रोजी लग्नबंधणात अडकले आहेत. अत्यंत शाही पध्दतीने सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा विवाहसोहळा पार पडलाय. त्यांच्या लग्नानिमित्त करण जोहरने एक खास पोस्ट लिहित त्यांचं अभिनंदन केलं होतं. पण आता फक्त पोस्टच नाही तर त्याने त्यांच्या लग्नानिमित्त त्यांना एक खास भेटही दिली आहे.
Feb 15, 2023, 04:26 PM IST