World Malaria Day 2024: 'या' 10 लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, असू शकतो मलेरिया
World Malaria Day 2024: जर मलेरियावर वेळीच उपचार केला नाही तर जीवही गमवावा लागू शकतो. त्यामुळे त्याची लक्षणं माहिती असणं आणि त्यांच्यावर योग्य वेळी मात करणं गरजेचं आहे.
Apr 24, 2024, 07:22 PM IST
Shash Rajyog: 30 वर्षानंतर तयार होतोय खास राजयोग; 'या' राशींची होऊ शकते भरभराट
Rajyog 2024: कुंडलीत काही दुर्मिळ योग तयार होतात. ज्यामुळे काही राशींचे भाग्य उजळणार आहे. शनी त्याच्या मूळ त्रिकोणी राशी कुंभ राशीत बसला आहे, त्यामुळे शश राजयोग तयार झाला आहे.
Mar 25, 2024, 07:30 AM ISTShash Rajyog: शनीच्या कुंभ राशीत गोचरमुळे बनणार शश राजयोग; 'या' राशींना मिळू शकतो लाभ
Shash Rajyog: कुंभ राशीत शनीच्या गोचरामुळे शश राजयोग तयार होणार आहे. शश राजयोग सर्व राशींसाठी खूप फायदेशीर आहे. पण त्याचा प्रभाव काही राशीच्या लोकांवर अधिक दिसून येणार आहे. या काळात काही राशींच्या आर्थिक लाभ मिळणार आहेत.
Feb 17, 2024, 07:13 AM ISTRelationship Tips : तुमचा जोडीदार तुमच्यासोबत खुश आहे की नाही? कसं ओळखाल?
Relationship Tips in marathi: कोणत्याही नात्यात विश्वास आणि प्रेम असेल तर ते नातं जास्त काळ टिकते. जर असे नसेल प्रेमाचा नातं जास्त टिकत नाही. हेच नातं अधित सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या जोडीदाराचं आनंदी राहणं गरजेचं आहे. जर तुमचा जोडदार काही कारणांमुळे खुश नसेल तर तुम्हाला काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.
Jan 19, 2024, 03:47 PM ISTस्वप्नात केस कापत असल्याचं दिसलं तर...; या स्वप्नाचा संकेत काय?
Dream Interpretation Hair Cut: प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो. अनेकदा स्वप्नांमध्ये केस कापल्याचं दृष्य पाहायला मिळतं. मात्र या केसांसंदर्भातील स्वप्नांचा नेमका अर्थ काय असतो? स्वप्नात केस कापताना दिसणं, पांढरे केस दिसण्यामागील संकेत काय असतात?
Jul 28, 2023, 12:18 PM ISTPersonality Test : करंगळीची उंची पाहूनच घ्या; नकळत इतरांनाही कळेल तुमच्या मनात चाललंय काय
Personality Test : आपलं शरीर हे अनेकदा आपले स्वभावगुण इतरांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतं. आता ते नेमकं कसं हे जाणून घेणं रंजक आहे. त्यामुळं ही माहिती नक्की वाचा
Feb 6, 2023, 06:05 PM ISTDeath signs : मृत्यूपूर्वी व्यक्तीला मिळतात 'असे' संकेत? जाणून घ्या काय असतात हे संकेत?
मृत्यूंबाबत पुराणांमध्ये याबाबत सविस्तर लिहण्यात आलं आहे. ज एखाद्या व्यक्तीने या संकेतांकडे लक्ष दिलं तर, तर मृत्यूबाबत माहिती मिळण्यास मदत होईल.
Jan 8, 2023, 06:15 PM ISTHigh cholesterol: शरीराच्या 'या' भागाची त्वचा कोरडी पडलीये? cholesterol वाढण्याचे संकेत
रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे त्या आकुंचन पावू लागतात
Sep 1, 2022, 07:41 AM ISTHigh Cholesterol: चालताना पायांमध्ये दिसून येतात हाय Cholesterol ची 'ही' लक्षणं
उच्च कोलेस्टेरॉलची काही चिन्हं पायातही दिसतात
Aug 27, 2022, 06:52 AM ISTपायांमध्ये 'ही' लक्षणं दिसली तर सावधान; Cholesterol वाढल्याचे संकेत
ला जाणून घेऊया, कोलेस्ट्रॉल जास्त झाल्यावर पायांमध्ये कोणती चिन्हे दिसतात.
Aug 13, 2022, 06:37 AM ISTSwapna Shastra : तुम्हाला अशी स्वप्न पडत असतील तर तुमचं होणार लवकर लग्न!
चला तर मग जाणून घेऊया कोणती स्वप्नं आहेत जी धनलाभ आणि सुखी वैवाहिक जीवन दर्शवतात.
Aug 12, 2022, 12:33 PM ISTहातावर या ठिकाणी 'M' असेल तर मिळणार भरपूर पैसा, याचा करिअरवर देखील होणारा परिणाम
हस्तरेषाशास्त्रावर बरेच लोक विश्वास ठेवतात. खरंतर हे शास्त्र आपल्या तळहातावर असलेल्या रेषांचा आणि त्यांच्या विशिष्ट आकाराचा आपल्या आयुष्याशी असणारा अर्थ सांगतात.
Jun 23, 2022, 09:08 PM ISTनखांवरील पांढरे चिन्ह काहीतरी संकेत देतात... त्याकडे कधीही दुर्लक्ष करु नका
चला तर मग नखांवरील या चिन्हाचा अर्थ समजून घेऊ.
Jun 21, 2022, 07:35 PM ISTतुमच्या शरीरावर देखील आहे का जन्मखूण? मग हा तुमच्याबद्दल काय सांगतो, हे जाणून घ्या
बऱ्याच लोकांच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागावर बर्थमार्क असतो. बर्थ मार्क हा वेगवेगळ्या आकारात आणि रंगात असतो.
Jun 9, 2022, 09:51 PM ISTतुम्हाला ही स्वप्नात 'या' गोष्टी दिसत असतील, तर सावध व्हा
बऱ्याचदा आपल्याला अशी स्वप्न पडतात की, ज्याचा आपल्या आयुष्याशी काहीही संबंध नसतो.
Apr 15, 2022, 08:00 PM IST