जीएसबीच्या गणरायाचा सोन्या चांदीचा शृंगार
अगदी पहाटेपासूनच दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.
Aug 25, 2017, 07:41 PM ISTआदिवासींसाठी सोन्याची चमकही ठरते फिकी, कारण...
नुकताच आदिवासी दिन साजरा झाला. या निमित्तानं आदिवासी महिलांनी पुन्हा एकदा आपल्या ठेवणीतले दागिने बाहेर काढून घातले.
Aug 11, 2017, 06:04 PM ISTवैभव आदिवासी दागिन्यांचं !
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2017, 05:20 PM ISTखूशखबर! रक्षाबंधनाआधी सोन्या-चांदीचे दर घसरले
रक्षाबंधनाच्या आधी जर सोनं खरेदी करण्याचा विचार करणार असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. आतंरराष्ट्रीय आणि स्थानिक स्तरावर कमी मागणीमुळे सोनं आणि चांदीचे दर कमी झाले आहेत.
Aug 6, 2017, 01:23 PM ISTसोने झाले स्वस्त, चांदीच्या भावात घट
सोन्याची किंमती लगोपाठ दुसऱ्या व्यापारी सत्रात घट आली आहे. परदेशी बाजारातील घटीचे वातावरण आणि दागिना व्यापाऱ्यांची मागणी घटल्याने मुंबईत येथे सोन्याच्या किंमती १८१.८२ रुपयांनी घसरल्या. १० ग्रॅमसाठी २९२८३ रुपये मोजावे लागले. यापूर्वी १० ग्रॅमसाठी २९४६५ रुपये
Jul 10, 2017, 05:50 PM ISTसोन्याच्या दरात १०० रुपयांची घसरण, चांदीचे दरही घसरले
सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झालीये. स्थानिक बाजारात सोन्याची मागणी घटल्याने त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतीवर दिसतोय.
Jun 2, 2017, 06:29 PM ISTसोन्या-चांदीच्या दरात होतेय वाढ
स्थानिक बाजारात सोन्याची मागणी वाढू लागल्याने त्याचे परिणाम त्याच्या किंमतीवर दिसतायत. आज सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली.
May 17, 2017, 09:08 PM ISTसोन्या-चांदीच्या ताटांवर बीबरचं नाव... सलमानच्या 'शेरा'ची सुरक्षा!
ग्रॅमी अॅवॉर्ड विजेता कॅनडाचा पॉप गायक जस्टिन बीबर बुधवारी सकाळी मोठ्या सुरक्षेच्या ताफ्यात भारतात दाखल झालाय. भारतात होणारा हा त्याचा पहिला संगीत कार्यक्रम मुंबईत होणार आहे. हा कार्यक्रम म्हणजे त्याचा 'पर्पज वर्ल्ड टूर'चा एक भाग आहे.
May 10, 2017, 04:43 PM ISTसोन्या-चांदीचे भाव घसरले
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सर्राफा बाजारात सोन्याचा दर घसरला. काही जागतिक कारणं आणि कमी मागणीमुळे सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. सोनं 350 रुपयांनी कमी होतं 29,650 रुपए प्रती 10 ग्रामवर आलं. इंडस्ट्रीयल आणि सिक्के बनवणाऱ्यांच्या कमी मागणीमुळे चांदीचे भाव देखील कमी झाले आहेत. चांदी 100 रुपयांनी कमी झालं आहे. 41,600 रुपये प्रती किलोने चांदीचा भाव झाला आहे.
Apr 24, 2017, 05:25 PM ISTऐन लग्नसराईत सोन्याचे भाव घटले
लग्नसराईच्या मोसमामध्ये सोन्याच्या भावांमध्ये घट पाहायला मिळाली आहे.
Apr 18, 2017, 07:52 PM ISTमोदींच्या यशानंतर सोने-चांदीचे भाव घसरले
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचे निकाल आल्यानंतर भाजपने जल्लोष केला. भाजपने दोन राज्यांमध्ये मोठं यश संपादन केलं पण याचा परिणाम सोन्यांच्या भावावर देखील पाहायला मिळाला. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याचे भाव २५० रुपये प्रती तोळाने घसरले. तर चांदीचे भाव ५०० रुपये प्रती किलोने घसरले.
Mar 16, 2017, 09:52 AM ISTसोनं आणि चांदीचा भाव घसरला
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं आणि चांदीचा भाव घसरला आहे. बुधवारी यामुळे दिल्लीच्या सर्राफा बाजारात सोनं १७५ रुपयांनी घसरलं. एका आठवड्यात सोन्याचा भाव हा सगळ्यात खाली गेला आहे. सोन्याचा भाव २९,५५० प्रति तोळावर येऊन पोहोचलं आहे.
Jan 27, 2017, 01:04 PM ISTसोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण
सोन्याच्या किंमतीत सलग दोन दिवस तेजी आल्यानंतर बुधवारी सोन्याचे दर पुन्हा घसरलेत. जागतिक बाजारातील मंदी तसेच घरगुती बाजारात खरेदी मंदावल्याने सोन्याचे दर कमी झालेत.
Jan 25, 2017, 04:36 PM ISTसोन्याच्या दरात पुन्हा घट, चांदीही झाली स्वस्त
सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झालीये. खरेदीचे प्रमाण घटल्याने याचा परिणाम सोन्याच्या दरावर झालाय.
Jan 9, 2017, 04:13 PM ISTनोटबंदीचा परिणाम : स्वस्त झालं सोनं आणि चांदी
नोटबंदीनंतर सर्वाधिक फटका हा सराफा बाजाराला बसतांना दिसत आहे. सोन्याचे भाव १५०० रुपयांनी घसरले आहे. सोन्याचा दर २९,३५० रुपयांवर पोहोचला आहे. यादरम्यान चांदीच्या किंमतीत देखील घट झाली आहे. २२०० रुपये प्रतिकिलोने चांदीचे दर घसरले आहेत. चांदीचे दर ४१,४३५ रुपयांवर पोहोचला आहे. १० नोव्हेंबरला सर्राफा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने छापा मारल्याच्या विरोधात सराफा व्यापाऱ्यांनी २७ नोव्हेंबरपर्यंत दुकानं बंद ठेवली होती.
Dec 1, 2016, 12:05 PM IST