कोल्हापूरच्या तेजस्विनी सावंतचा आणखी एक विक्रम
राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय नेमबाज तेजस्विनी सावंतनं धवल यश मिळवलं आहे.
Apr 12, 2018, 12:03 PM ISTराष्ट्रकुल स्पर्धा २०१८, प्रदीप सिंगला रौप्यपदक
ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा वेटलिफ्टर प्रदीप सिंगने रौप्यपदक पटकावलेय. प्रदीप सिंगने १०५ किलो वजनी गटात रौप्य कामगिरी साधली. त्यामुळे आजच्या दिवशी भारताच्या खात्यात पहिल्या पदकाची कमाई झाली.
Apr 9, 2018, 07:52 AM ISTसोन्याच्या दरात घट मात्र, चांदी महागली
सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे आणि यामुळे या काळात सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी असते. तुम्हीही सोनं खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे.
Apr 6, 2018, 09:55 PM ISTसोन्याच्या दरात घट, तर चांदी चमकली
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. लग्नसराईचा काळ सुरु झाल्याने सोनेखरेदी मोठ्या प्रमाणावर होतं आहे. त्यातच सोन्याच्या दरात घट झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पाहूयात सोन्याच्या दरात किती रुपयांनी घसरण झाली आहे.
Apr 5, 2018, 08:41 PM ISTराष्ट्रकुल स्पर्धा : भारताला वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक
२१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत (कॉमनवेल्थ गेम) भारताने पहिल्या पदकाची कमाई केली आहे. भारताचा पी. गुरुराजा यांने वेटलिफ्टिंगमध्ये हे रौप्य पदक मिळवलेय.
Apr 5, 2018, 08:01 AM ISTलग्नसराईत सोनं-चांदीच्या दरात मोठी घट
शुक्रवारी सोन्याच्या दरात यंदात्या वर्षातील सर्वात मोठी घट झाल्याचं पहायला मिळालं. लग्नसराईचा काळ सुरु झाल्याने सोनेखरेदी मोठ्या प्रमाणावर होतं आहे. त्यातच सोन्याच्या दरात घट झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पाहूयात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात किती रुपयांनी घट झाली आहे.
Mar 30, 2018, 10:17 PM ISTसोनं-चांदीच्या दरात वाढ, पाहा किती आहे प्रति तोळा दर
तुम्हीही सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. परदेशातील तेजी आणि स्थानिक बाजारांत ज्वेलर्सकडून होणारी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.
Mar 25, 2018, 08:09 PM ISTसोनं-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या किती महागलं सोनं
सध्या लग्नसराईमुळे सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. तुम्हीही सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.
Mar 23, 2018, 06:04 PM ISTमागणी वाढल्याने सोने, चांदीच्या किंमतीत वाढ
चैत्र नवरात्रीचा सण सुरु आहे. या सणानिमित्त सोन्याची मागणी वाढल्याने सोने आणि चांदीच्या दरात वाढ झालीये. बुधवारी सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम १५० रुपयांची वाढ पाहायला मिळाली. सोने दर प्रतितोळा ३१,५०० रुपयांवर पोहोचले. चांदीचे दरही ५०० रुपयांनी वाढून ते प्रतिकिलो ३९,५०० रुपयांवर पोहोचले. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हद्वारे व्याजदरात वाढ तसेच डॉलर कमकुवत झाल्याने जगभरातील सोन्याच्या किंमतीत वाढ झालीये.
Mar 22, 2018, 04:47 PM ISTसोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोनं-चांदीच्या दरात घट
तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याच्या तयारीत आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, सोनं-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे.
Mar 19, 2018, 05:40 PM ISTचांदीच्या दरात घट तर, सोन्याचे दर स्थिर
दिल्लीतील सराफ बाजारात सोमवारी चांदीच्या दरात घट झाल्याचं पहायला मिळालं.
Mar 12, 2018, 09:23 PM ISTलग्नसराईत सोन्याच्या दरात घट, पाहा किती स्वस्त झालं सोनं
तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याच्या तयारीत आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, सोनं-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे.
Mar 9, 2018, 05:20 PM ISTसोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोनं-चांदी खरेदी करण्याची संधी
लग्नसराईचा काळ सुरु असून सोनं-चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. तुम्हीही सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
Mar 8, 2018, 10:21 PM ISTसोन्याच्या दरात घट तर, चांदी चमकली
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची आणि चांगली बातमी आहे. कारण सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे.
Mar 5, 2018, 10:21 PM ISTलग्नसराईत आनंदाची बातमी, सोनं-चांदीच्या दरात घट
सध्या लग्नसराईचा काळ सुरु झाला असून सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
Mar 3, 2018, 07:04 PM IST