सोन्याच्या दरात मोठी घसरण
नोटाबंदीच्या 16व्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळतेय.
Nov 24, 2016, 12:50 PM ISTसोन्याला महिन्यानंतर झळाली, चांदीही महागली
दिवाळीच्या सणात सोने दरात किरकोळ घसरण झालेली पाहायला मिळाली. मात्र, एक महिन्यानंतर सोने दरात चढ पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोने प्रति 10 ग्राम 30,950 रुपये झाले आहे.
Nov 3, 2016, 11:00 AM ISTसोने चांदीच्या दरात घट
परकीय बाजारात मंदीमुळे आज भारतीय बाजारात सोन्याची किंमत कमी झाली. राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या भावात आज ८० रुपयांनी घट होऊन सोने प्रति १० ग्रॅमसाठी ३१ हजार ५२० रुपये झाले.
Sep 26, 2016, 09:50 PM ISTब्राव्हो!!! रजत पदक पटकावून दीपानं पॅरालम्पिकमध्ये रचला इतिहास
भारताची दीपा मलिकनं सोमवारी इतिहास रचलाय. पॅरालम्पिकमध्ये गोळाफेकीत एफ-५२ मध्ये रजत पदक पटकावून दीपा हे पदक मिळवणारी देशातील पहिला महिला खेळाडू बनलीय.
Sep 13, 2016, 01:03 PM ISTयोगेश्वर दत्तला लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक?
भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तसाठी आनंदाची बातमी आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वरने कांस्यपदक पटकावले होते. मात्र याच लढतीसाठी त्याला आता रौप्यपदक मिळण्याची शक्यता आहे.
Aug 30, 2016, 10:13 AM ISTआॅलिम्पिकमध्ये सिंधून रचला इतिहास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2016, 12:00 AM ISTमुंबई चोरुन आणलेले कोट्यवधी रुपयांचे सोने, चांदी आणि हिरे जप्त
चोरट्या मार्गाने मुंबई आणलेले कोट्यवधी रुपयांचे सोने, चांदी आणि हिरे जप्त करण्यात आले आहे. जवळपास 50 बॅगांमध्ये सोने, चांदी आणि हिरे होते.
Aug 18, 2016, 02:52 PM ISTसोनं-चांदीच्या भावामध्ये घसरण
जागतिक मंदी आणि कमी मागणीचा फटका सोनं आणि चांदीच्या भावालाही बसला आहे.
Aug 8, 2016, 08:07 PM ISTखुशखबर, सोने झाले स्वस्त
वैश्विक स्तरावर झालेल्या घसरणीमुळे शुक्रवारी दिल्लीत सराफा बाजारात सोने लागोपाठ दुसऱ्या सत्रात ५० रुपयांनी कमी झाले आहे. त्यामुळे आता प्रति १० ग्रॅम सोन्यासाठी ३० हजार ८५० रुपये सोन्याचा दर झाला आहे.
Jul 8, 2016, 09:32 PM ISTसोन्याच्या दरांमध्ये 28 महिन्यांमधली विक्रमी घट
सोन्याच्या दरांमध्ये मागच्या 28 महिन्यांमधली विक्रमी घट झाली आहे.
Jul 7, 2016, 06:16 PM ISTसोने-चांदीच्या किंमती घसरल्या
विदेशातील कमी व्यवसाय आणि सराफांच्या मागणीत घट झाल्यामुळे सराफा बाजारात सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. सोन्याच्या किंमतीत १५० रुपयांनी घट झाली आहे. सोन्याची किंमत २९,६५० रुपये प्रती १० ग्रॅम झाली आहे. तर चांदीच्या किंमतीतही १६० रुपयांनी घट झाली आहे. चांदीची किंमत ४१,२०० रुपये प्रती किलो झाली आहे.
Jun 20, 2016, 07:12 PM ISTसोने - चांदीच्या भावात घसरण
सोन्याचा दर ३० हजारांच्या घरात पोहोचला असतानाच भावात पुन्हा घसरण पाहायला मिळत आहे. सोने खरेदी होत नसल्याने सोन्याच्या किमतीत ही घसरण पाहायला मिळाली.
May 31, 2016, 09:51 AM ISTखुशखबर ! सोने आणि चांदीचे भाव घसरले
विदेशात सोन्याचे भाव मजबूत स्थितीत असला तरी देशात मात्र सोन्याचे भाव ४ दिवसानंतर घसरले आहे. सोनारांची सोन्याची मागणी घटल्यामुळे सोन्याचे दर घसरले आहे.
May 2, 2016, 07:24 PM ISTसोने-चांदीचा सध्याचा दर काय आहे?
जागतिक बाजारपेठेत मंदीचे वातावरण आणि अलंकार, दागिणे बनविणाऱ्यांची मागणी तसेच स्थानिक ग्राहकांची मागणी कमी यामुळे दिल्लीत सरापा बाजारात सोनेच्या दरात थोडी घसरण पाहायला मिळाली. सोनेचा दर २९,८०० प्रति १० ग्रॅमला होता.
Apr 23, 2016, 10:49 PM ISTसराफांनी सोन्या-चांदीच्या दुकानात विकली भाजी
सराफांनी सोन्या-चांदीच्या दुकानात विकली भाजी
Mar 16, 2016, 10:15 AM IST