sindhudurg district bank election

नॉट रिचेबल भाजप आमदार नितेश राणे फेसबूकवर अ‍ॅक्टीव्ह

Nitesh Rane Facebook post : कोकणात जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने राडा पाहायला मिळाला. संतोष परब हल्ला प्रकरणात (Santosh Parab attack case ) सिंधुदुर्ग पोलीस भाजप आमदार नितेश राणे यांचा शोध घेत आहेत.  

Dec 31, 2021, 12:21 PM IST

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर राणे पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व, महाविकास आघाडीला दे धक्का

Sindhudurg District Bank Election : सिंधुदुर्गात जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकासआघाडीला मोठा धक्का बसला आहे. राणे पॅनेलने आपले वर्चस्व मिळवले आहे. 

Dec 31, 2021, 11:28 AM IST

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत, भाजपचा जल्लोष

Sindhudurg District Bank Election : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) मोठा धक्का बसला आहे.  

Dec 31, 2021, 10:55 AM IST

मुंबईत बॅनर : 'भाजप आमदार नितेश राणे हरवलेत, शोधून देणाऱ्याला कोंबडी बक्षीस'

BJP MLA Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांचे चर्चगेट स्टेशनबाहेर एक बॅनर (Banner) लावण्यात आले आहे.  

Dec 31, 2021, 07:51 AM IST

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक : राणे पॅनल आणि महाविकास आघाडीत मोठी चुरस

Sindhudurg District Central Co-operative Bank Election: सिंधुदुर्गात या सगळ्या राड्याच्या केंद्रस्थानी असलेली सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आज होत आहे. 

Dec 30, 2021, 07:43 AM IST