sindhudurg

सिंधुदुर्गात निसर्गाच्या चमत्कारानं फेडलं डोळ्यांचं पारणं

सिंधुदुर्गात निसर्गाच्या चमत्कारानं फेडलं डोळ्यांचं पारणं

Jun 25, 2015, 11:14 AM IST

राज ठाकरे यांनी घेतली नारायण राणेंची भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांची भेट घेतली. ही भेट दहा मिनिटे झाली. मात्र, भेटीत काय चर्चा झाली याची माहिती मिळू शकली नाही. परंतु ही सदिच्छा भेट असल्याने बोलले जात आहे.

Jun 24, 2015, 09:02 PM IST

कोकणात मान्सून रेंगाळला

दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीपर्यंत आलेला मान्सून सध्या तिथंच रेंगाळलाय. दक्षिण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं, कर्नाटक आणि तामिळनाडूत मान्सून सक्रीय झाला. दरम्यान, गोव्यात मान्सून सक्रिय झालाय.

Jun 12, 2015, 09:59 AM IST

तारकर्लीतील अनधिकृत बांधकामांवर हातोडा

सिंधुदुर्गातील पर्यटन व्यावसायिकांना जबरदस्त दणका बसलाय. सिंधुदुर्गातील तारकर्लीतील अनधिकृत बांधकामं शुक्रवारी प्रशासनाने पाडलीत. 

Jun 6, 2015, 09:07 AM IST

सिंधुदुर्गात दिसलेत तब्बल १०० वर्षांनंतर ब्ल्यू व्हेल

 महाराष्ट्च्या किनारा-यावर तब्बल १०० वर्षांनंतर ब्ल्यू व्हेल प्रजातीतील दोन व्हेल मासे युनडीपीच्या पथकला आढळून आलेत. गेले काही महीने सिंधुदुर्ग मधील मच्छिमारांना वारंवार दर्शन देणाऱ्या या व्हेल माशांविषयीची अत्यंत महत्वपूर्ण माहिती युनडीपीच्या अहवालात प्रसिद्ध झाली आहे.

May 22, 2015, 06:36 PM IST

सिंधुदुर्ग जिल्हा बँक : राणेंचं वर्चस्व, केसरकरांना धक्का

राणेंचं वर्चस्व, केसरकरांना धक्का 

May 7, 2015, 08:31 PM IST

मायेचं नातं! खारुताईची पिल्लं पितात मांजरीचं दूध!

खारुताई आणि मांजर याचं अगदी विळ्या भोपल्याच नातं मात्र सिंधुदुर्गात एका मांजरानं या नात्याला फाटा फोडलाय.

Apr 20, 2015, 09:52 PM IST