'तीस वर्षांची, गोरी आणि सडपातळ हवी, घरकामात हुशार असावी...' पत्नीसाठी तरुण पोहोचला पोलीस स्थानकात
Man Demands Wife: नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी पोलिसांनी गावात शिबिराचं आयोजन केलं होतं. या शिबिरात पोलिसांना एक विचित्र घटनेला सामोरं जावं लागलं. एका तरुणाने पत्नीच्या शोधासाठी पोलिसांना मदतीचं आवाहन केलं.
Jun 5, 2023, 06:34 PM ISTसंपूर्ण शहरात राहतो एकटा व्यक्ती
एका संपूर्ण शहरात फक्त एक व्यक्ती राहत असल्याचे तुम्हांला कोणी सांगितले तर तुम्हांला ते खरे वाटणार नाही. पण हे सत्य आहे. जपानच्या तोमिओका शहरात एकच व्यक्ती राहतो.
Jul 10, 2017, 07:07 PM IST