मुंबईकरांच्या डोक्याला ताप! 20 जानेवारीपासून सायन रेल्वे पूल वाहतुकीसाठी बंद; आता करा 'या' पर्यायी मार्गांचा वापर
Sion Road Bridge : मुंबईतील 110 वर्षे जुना ब्रिटिशकालीन सायन रेल्वे पूल दोन दिवसांत बंद होणार आहे. त्यानंतर काही दिवसांतच तो पाडण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.
Jan 18, 2024, 09:58 AM IST