situation in afghanistan

Big Breaking : काबूल विमानतळावरुन 150 भारतीयांचे तालिबान्यांकडून अपहरण

आताची मोठी बातमी. तालिबान्यांचे खरे रुप पुन्हा एकदा जगासमोर आले आहे. 

Aug 21, 2021, 01:06 PM IST

Afghanistan Crisis : काबूल विमानतळावर 220 भारतीय अडकलेत

 Afghanistan Updates : अफगाणिस्तानचा (Afghanistan ) तालिबानकडून (Taliban News) पाडाव झाल्यानंतर तेथे अराजकतेची परिस्थिती निर्माण झाल्यासारखी स्थिती आहे.

Aug 21, 2021, 10:10 AM IST

अफगाणिस्तान : तालिबानने भारताच्या वाणिज्य दूतावासात केला प्रवेश, ISI ने दिले होते हे निर्देश

Afghanistan Updates : अफगाणिस्तान (Afghanistan) ताब्यात घेतलेला तालिबान (Taliban) हळूहळू त्याचे खरे रंग दाखविण्यास सुरुवात करीत आहे. 

Aug 21, 2021, 07:18 AM IST

Kabul वर ताबा मिळवल्यानंतर कोणताही Taliban नेता सत्तेसाठी पुढे का आला नाही?

तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानचा (Afghanistan) ताबा घेतल्याला 5 दिवस झाले आहेत.  

Aug 21, 2021, 06:57 AM IST

Afghanistan : या 5 देशांचे बाहुले बनले तालिबान, जाणून घ्या त्यामागील मोठे राजकारण

Taliban Dominance In Afghanistan: तालिबानच्या  (Taliban) वर्चस्वामागे चीन (China) आणि पाकिस्तानची (Pakistan) भूमिका महत्त्वाची आहे.  

Aug 20, 2021, 11:35 AM IST

काबूलमधून 290 लोकांना या विमानातून भारतात आणणार, 70 अफगाणी नागरिकही सोबत

Afghanistan Crisis : भारत सरकार (India) अफगाणिस्तानात (Afghanistan) अडकलेल्या भारतीयांना (Indian) आणण्यासाठी कृतीत आहे आणि लोकांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. 

Aug 20, 2021, 10:51 AM IST

अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने भारताविरोधात उचलले हे मोठे पाऊल

Afghanistan Crisis : अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळवल्यानंतर तालिबानने (Taliban) भारताबद्दल त्यांच्या विचारसरणीचे पहिले उदाहरण दाखवून दिले आहे. 

Aug 19, 2021, 01:37 PM IST

Afghanistan Crisis : अमेरिकन विमानातून पडलेल्या मुलाच्या कुटुंबीयांनी सांगतली हृदय हेलावून टाकणारी कहाणी, हात आणि पायही होते गायब

Afghanistan Crisis :  तालिबानच्या (Taliban) दहशतीमुळे लोकांना देश सोडण्याची घाई झाली आहे आणि जेव्हा त्यांना काबूल (Kabul) विमानतळावरून (Kabul Airport) उड्डाण घेतलेल्या विमानात जागा मिळाली नाही, तेव्हा तीन लोक टायर धरून लटकले होते..

Aug 19, 2021, 08:36 AM IST

अफगाण राष्ट्रपती अशरफ गनी जवळच्या 51 लोकांसह पळून गेलेत, त्यांना येथे मिळाला आश्रय

अफगाणिस्तानचे  (Afghanistan) राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी  (Ashraf Ghani) आपल्या जवळच्या 51 लोकांसह देश सोडून पळून गेले आहेत. 

Aug 19, 2021, 08:03 AM IST

महिला अफगाण सैनिक दहशतीखाली, बलात्कार आणि हत्येची भीती सतावतेय

Afghanistan Crisis : तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर (Afghanistan ) ताबा मिळवल्यानंतर महिला सैनिक  (Female Afghan Soldiers) भयभीत झाल्या आहेत. 

Aug 18, 2021, 09:27 AM IST

काबूल ताब्यात घेतल्याच्या 48 तासांनंतर तालिबानचा इरादा स्पष्ट, मुल्ला बरादर याची अफगाणिस्तानात एंट्री

तालिबानी इरादा स्पष्ट झालाय. काबूल ताब्यात घेतल्याच्या 48 तासांनंतर मुल्ला बरादर याची अफगाणिस्तानात एंट्री झाली आहे.

Aug 18, 2021, 07:32 AM IST

अफगाणिस्तानचे अध्यक्ष हेलिकॉप्टरमध्ये पैसे कोंबून-कोबून भरुन पळून गेले, जागेच्या अभावामुळे अनेक पिशव्या सोडून गेले

तालिबानने अफगाणिस्तानचा पाडाव केल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. तालिबानने जश्न सुरु केला आहे. मात्र, तालिबानने एक एक शहर ताब्यात घेतल्यानंतर काबूलकडे कूच केली आणि...

Aug 17, 2021, 07:03 AM IST