six bodies

महाड दुर्घटनेत सहा मृतदेह सापडले

महाड दुर्घटनेतील 6 मृतदेह आतापर्यंत सापडले असून तिघांची ओळख पटली आहे. आज सकाळीच आंजर्ले समुद्रकिनारी देवगड मुंबई बसचा चालक श्रीकांत कांबळे यांचा मृतदेह आढळून आला. 

Aug 4, 2016, 03:43 PM IST