six

इस्रोकडून सिंगापूरच्या 6 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोकडून सिंगापूरच्या 6 उपग्रहांचं संध्याकाळी सहा वाजता यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. 

Dec 16, 2015, 10:15 PM IST

सेहवागनं गाणं गात मारला सिक्सर, तुम्ही पाहिला?

जेव्हा विरेंद्र सेहवाग निवृत्त झाला. तेव्हा टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं एक मजेदार किस्सा ऐकवला होता. गांगुलीनं सांगितलं, सेहवाग बॅटिंग करतांना गाणं म्हणतो. गांगुलीचा हा दावा खरा ठरलाय. कारण नुकताच क्रिकेट ऑल स्टारमधील मॅच दरम्यान बॅटिंग करतांना सेहवागचा गाणं गायचा एक व्हिडिओ वायरल झालाय.

Nov 17, 2015, 11:07 AM IST

रायडूच्या सिक्स पाहून क्रिकेटचा देवही राहिला उभा!

आयपीएल-८च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपकिंग्सला ४९ धावांनी पराभूत करत मुंबई इंडियन्स चॅम्पियन ठरली आहे. या सामन्यात मुंबईच्या फंलदाजांनी केलेल्या फटकेबाजीने क्रिकेट रसिकांची मनं जिंकली. मात्र, या सर्वांमध्ये अंबाती रायडूने एक शॉट दिर्घकाळ प्रेक्षकांच्या लक्षात राहील. 

May 25, 2015, 05:29 PM IST

'आयपीएल'नं फोडला पोलीस कर्मचाऱ्याचा डोळा!

क्रिकेटच्या मैदानातील आणखी एक दूर्घटना समोर आलीय.  आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात शनिवारी झालेल्या सामन्यात डेविड मिलरने मारलेल्या सिक्सरमुळे एका पोलिस कर्मचाऱ्याला आपला डोळा गमवावा लागलाय.  

May 14, 2015, 04:58 PM IST

उस्मानाबाद जिल्ह्यात एसटी-ट्रकची धडक, ६ ठार

उपळाईजवळ एसटी आणि ट्रकच्या भीषण अपघातात ६ जण ठार, तर १० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Jan 9, 2015, 03:08 PM IST

खोट्या 6 पॅक अॅब्सवर पहा व्हिज्युअल इफेक्टची कमाल

 बॉलिवूड दबंग अभिनेता सलमान खानच्या बॉडीचे जगभरात लाखो चाहते आहेत. पण ही बॉडी खरी नसून खोटी आहे. या गोष्टीवर आपला विश्वास बसणार नाही. पण एका व्हिज्युअल इफेक्ट कंपनी यू ट्यूबवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये सलमान खानच्या खोट्या बॉडीची बनवाबनवी समोर आली आहे.

Sep 19, 2014, 09:43 PM IST

आठवीच्या मुलांकडून सहावीतल्या मुलीवर बलात्कार

झारखंडच्या लोहरदगामध्ये मानवतेल काळीमा फासणारी घटना घडली आहे. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या काही मुलांनी सहावीत शिकणाऱ्या मुलीवर शाळेच्या परिसरातच बलात्कार केलाय.

Apr 23, 2014, 03:40 PM IST