शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी बातमी, पाहा कसा असेल यंदा हवामानाचा अंदाज
गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला मात्र अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलं. यंदा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि पावसाबाबत महत्त्वाची बातमी आहे. यंदा पाऊस कसा राहील, याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे.
Feb 21, 2022, 05:03 PM ISTVideo। देशात 20% दुष्काळाची शक्यता ; मुख्य शास्त्रज्ञ स्कायमेट
Skymet On Monsoon And Drought In India
Aug 24, 2021, 07:55 AM ISTऑगस्टमधील पावसाच्या विश्रांतीचा मोठा परिणाम, देशात दुष्काळ पडण्याची शक्यता! स्कायमेटचा अंदाज
सप्टेंबरमध्येही पावसाचा जोर काहीसा कमी राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे
Aug 23, 2021, 06:56 PM ISTVIDEO । मान्सूनचे आगमन कधी होणार?, आयएमडी-स्कायमेटमध्ये जुंपली
IMD And Skymet In Dispute From Forecast On Monsoon
May 31, 2021, 08:30 AM ISTराज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट
Skymet Expect Unexpected Monsoon In Month
Feb 12, 2021, 10:00 PM ISTराज्यात पुन्हा 4 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज
स्कायमेटनं पुन्हा 4 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
Feb 12, 2021, 07:56 AM ISTमान्सूनची चाहूल, पाहा कधी पोहोचणार अंदमानात आणि मुंबईत
सध्या कोरोनाचे संकट आहे. असे असताना अर्धा मे महिना होत असल्याने मान्सूनचीही चाहूल लागली आहे.
May 12, 2020, 04:04 PM ISTमुंबई आणि पुण्यात उद्या पावसाची शक्यता
कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारांना सतर्क करण्यात आले आहे.
Dec 4, 2019, 09:59 PM IST३ दिवसात मान्सून होणार केरळात दाखल, स्कायमेटने वर्तवला अंदाज
३ दिवसात मान्सून होणार केरळात दाखल, स्कायमेटने वर्तवला अंदाज
Skymet Predicts Monsoon To Enter Kerala In 3 Days Of Time
मान्सून ४ जूनला केरळात; विदर्भ, मराठवाड्यात कमी पावसाची शक्यता- स्कायमेट
मान्सून ४ जूनला केरळात; विदर्भ, मराठवाड्यात कमी पावसाची शक्यता- स्कायमेट
May 14, 2019, 05:40 PM ISTमान्सून ४ जूनला केरळात; विदर्भ, मराठवाड्यात कमी पावसाची शक्यता- स्कायमेट
मुंबईतही मान्सून नेहमीपेक्षा उशीरानेच दाखल होण्याची चिन्हे आहेत.
May 14, 2019, 04:37 PM ISTसरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार - स्कायमेट
यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज 'स्कायमेट' या हवामानविषयक कंपनीने अंदाज व्यक्त केला आहे. यंदा 109 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे.
May 24, 2016, 05:12 PM ISTतोंडावर पडल्यानंतरही स्कायमेटचा पुन्हा पावसाचा अंदाज
स्कायमेट या खासगी संस्थेने पावसाबाबत अंदाज वर्तवला आहे. या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असा अंदाज स्कायमेटचा आहे. स्कायमेटने मागच्या वर्षी चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तवला होता. मात्र मागील वर्षी स्कायमेट सपशेल तोंडावर पडले होते, आणि दुष्काळाचा सामना करावा लागला.
Apr 11, 2016, 09:55 PM ISTयंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस- हवामान विभाग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2015, 04:30 PM ISTबळीराजाच्या चिंतेत वाढ, यंदा पाऊस कमी - आयएमडी
आधीच अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं त्रस्त असलेल्या बळीराजाची चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्यानं यंदा पाऊस सरासरी पावसाच्या फक्त 93 टक्केच होणार असल्याचा अंदाज व्यक्त केलाय.
Apr 22, 2015, 03:56 PM IST