sleeping disorder

तुम्हाला रात्री शांत झोप येत नाही का? जाणून घ्या झोपण्यापूर्वी काय करावे काय करू नये?

Sleeping Tips : अनेकदा आपल्या चुकीच्या सवयीमुळे रात्रीची शांत झोप लागत नाही. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी कोणत्या गोष्टी करु नयेत किंवा कोणत्या गोष्टी कराव्यात त्याबद्दल जाणून घ्या. 

Feb 16, 2024, 05:30 PM IST

झोप येण्याचे कारण तुम्हाला माहितीये का?

चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप असणे आवश्यक आहे. रोजच्या झोपेच्या वेळेपेक्षा 29 मिनिटे अधिकची झोप तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवते आणि मनःशांती देते, असे नुकत्याच पार पडलेल्या एका संशोधनात सिद्ध झाले आहे. या नव्या संशोधनात झोपेची वेळ आणि प्रमाण यापेक्षा, रात्रीच्या झोपेचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे. 

Jan 18, 2024, 02:42 PM IST

Sleep Disorder : रात्री शांत झोप येत नाही? मग करा 'हे' उपाय

आपल्याला शांत झोप मिळनं हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. जर झोप पूर्ण झाली नाही तर दिवसभरातील आपल्याला रोजची काम करायला देखील कंटाळ येतो. बहुतेक वेळा आपल्याला डॉक्टर देखील सांगतात की किमान 8 तासाची झोप आपल्याला रोज मिळालीच पाहिजे. पण बऱ्याच लोकांना रात्री शांत झोप लागत नाही. 

Mar 18, 2023, 06:43 PM IST

झोपलेल्या व्यक्तीला का ओलांडू नये? पहिल्यांदाच कारण समोर

तुम्हालाही सांगितली असेल की झोपलेल्या व्यक्तीला कधीही ओलांडू नये. तुम्हीही ते ऐकून लगेचच पुढच्या कामाला लागला असाल. पण, कधी विचार केलाय का, की असं का? (Facts about hindu religion)

Nov 12, 2022, 09:08 AM IST

 Insomnia: रात्रीची झोप येत नाही! तर 'या' गोष्टी चुकूनही करू नका, अन्यथा...

जाणून घ्या काय कोणत्या गोष्टी टाळायला हव्या...

Nov 9, 2022, 05:10 PM IST

तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त तास झोपताय? मग 'ही' बातमी तुमच्यासाठीच!

तेव्हा समजून घेऊया की नक्की जास्त झोपेचे आपल्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतात. 

Oct 3, 2022, 04:00 PM IST

झोपण्याअगोदर खा उकळलेलं केळं, होईल खूप मोठा फायदा

थोड्या दिवसांतच पाहाल फरक 

Oct 2, 2019, 08:25 AM IST