Sleep after eating: झोप पुर्ण होऊनही जेवल्यानंतर झोप येण्यामागे 'ही' असू शकतात कारणं
Side Effects of Sleeping after Eating: झोप ही आपल्या शरीरासाठी अत्यंत (Sleep News) गरजेची आहे. परंतु झोप जरा अमंळ जास्तच झाली तर त्याचा गंभीर परिणामही (Bad effects of Sleeping after eating) आपल्या आरोग्यावर होऊ शकतो त्यातून जर का तुम्ही जेवणानंतर (Health tips) झोपत असाल तर तुम्हाला याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.
Apr 15, 2023, 02:34 PM ISTSleeping After Eating Food : जेवल्यानंतर झोप येण्यामागे आहे वैज्ञानिक कारण, तुम्हाला माहितीत आहे का?
Sleepiness After Lunch : एका संशोधनातून ही कारणं स्पष्ट झाली आहेत. जेवल्यानंतर आळस, सुस्ती किंवा झोप या गोष्टी टाळायच्या असतील तर फायबरयुक्त पदार्थांचा आहारात जास्त प्रमाणात समावेश असावा, असं संशोधकांचं म्हणणं आहे.
Nov 2, 2022, 03:47 PM IST