'या' सवयींमुळे तुम्ही तारुण्यातच म्हतारे दिसता; वेळीच Update व्हा नाहीतर...
Tips To Look Younger: आपल्यापैकी अनेकांना ही समस्या जाणवते. मात्र त्यावर उपाय काय?
Jul 14, 2023, 01:25 PM ISTतुम्ही सुद्धा घासून-पुसून, टोकदार वस्तूंनी Smartphone साफ करता का? मग हे वाचाच
Smart Tips To Clean Smartphone: तुम्ही सुद्धा मिळेल त्या कापडाने स्मार्टफोन साफ करता का? किंवा ऑडिओ जॅक, चार्जिंग पॉइण्ट साफ करण्यासाठी टोकदार वस्तूंचा वापर करता का? असं करणं तुम्हाला फार महागात पडू शकतं. कसं ते जाणून घेऊयात आणि यावर उपाय काय आहेत ते ही पाहूयात...
Jul 12, 2023, 11:03 AM ISTघरच्या WiFi चा Speed वाढवायचाय? 'या' 6 गोष्टी करुन पाहाच
improve wifi speed at home: अनेकदा घरातील वायफायचा स्पीड कामाच्या वेळीच मंदावतो.
May 11, 2023, 06:45 PM ISTKitchen Tips : स्वयंपाकाची करपलेली, खराब झालेली भांडी मिनिटांत स्वच्छ होतील; चमकवा नव्यासारखे
Kitchen tips and hacks : भांड एकदा करपून गेलं कि लवकर काही केल्या स्वच्छ होत नाही , मग आपण सूरी किंवा धारधार वस्तूने करपलेला भाग स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. अशाने त्या भांड्याची पुरती वाट लागून जाते
Feb 26, 2023, 07:18 PM ISTKitchen Tips : स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट किचन टिप्स...वाचेल तुमचा वेळ आणि जेवणही होईल लज्जतदार
Cooking Tips : हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्यांचा रंग जातो त्याकरता भाजी शिजवतांना अर्धा चमचा साखर त्यात घातल्यास भाजीचा रंग जात नाही, अश्या भन्नाट किचन टिप्स तुम्हाला स्मार्ट गृहिणी बनवतील सोबत तुमचा खुपसा वेळसुद्धा वाचणार आहे.
Feb 26, 2023, 06:24 PM ISTCooking Tips : Kitchen Tips : म्हणायला तश्या सोप्या टिप्स; पण तुमचं मोठं कामही होईल हलकं...
Cooking Tips : घरातला स्वयंपाक, मुलांना सांभाळणं, ऑफिसचं काम अश्या अनेक कामांमध्ये महिलांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. अशात किचनमधील काम पटापट उरकण्यासाठी काही सोप्या टिप्स तुम्हाला मदत करू शकतात.
Feb 22, 2023, 06:35 PM ISTस्मार्ट वुमन स्मार्ट टीप्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2015, 03:03 PM ISTस्मार्ट वुमन - चांगल्या टीप्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 16, 2015, 03:57 PM IST