smartphone

तुमचं अॅन्ड्रॉईड सुरक्षित आहे का? अशी करा खात्री...

तुम्ही जर अॅन्ड्रॉईड मोबाईल वापरत असाल... तर तुमचा मोबाईल सुरक्षित आहे किंवा नाही असा प्रश्न तुम्हाला अनेकदा सतावत असेल. त्यासाठी गुगलचा एक ऑप्शन सध्या उपलब्ध आहे. 

Apr 13, 2018, 05:05 PM IST

खरंच यंदा Apple च्या iPhone X होणार बंद ?

अ‍ॅपलच्या प्रोडक्सचं टेक्नॉलॉजी विश्वात अढळ स्थान आहे. जगभरात अ‍ॅपल प्रोडक्सचे ग्राहक आहेत. पण अ‍ॅपल आयफोनच्या ग्राहकांसाठी मात्र एक वाईट बातमी आहे. 2018 मध्ये आयफोन एक्स बंद होण्याची शक्यता आहे. 

Apr 11, 2018, 10:15 AM IST

Vivo च्या नव्या फोनमध्ये 24 MP फ्रँट कॅमेरा आणि जबरदस्त फिचर्स

मोबाईल निर्माता कंपनी वीवो ने आपला नवा प्रीमियम स्मार्टफोन वीवो वी ९ (Vivo V9) लॉन्च केला आहे.

Mar 22, 2018, 08:45 PM IST

शाओमीचा रेडमी-5 लॉन्च, किंमत ऐकून हैराण व्हाल

चायनीज मोबाईल कंपनी शाओमी आणखी एक स्वस्त स्मार्टफोन घेऊन आली आहे.

Mar 14, 2018, 05:55 PM IST

उद्या लॉन्च होणार शाओमीचा हा स्वस्त फोन, आहेत जबरदस्त फिचर्स

चायनीज मोबाईल कंपनी शाओमी आणखी एक स्वस्त स्मार्टफोन घेऊन आली आहे.

Mar 13, 2018, 05:52 PM IST

केवळ कॉल,मेसेज आणि अलार्म असणार्‍या 'या' मोबाईलची किंमत 26,000 रूपये !

आजकाल लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध मंडळीपर्यंत अनेकजण आज स्मार्टफोनच्या जाळ्यामध्ये अडकले आहे. 

Mar 5, 2018, 08:48 PM IST

फ्लिपकार्टवर Xiaomi दुसर्‍यांदा आणणार फ्लॅश सेल

शिओमी (Xiaomi) या चायनीज स्मार्टफोनची ग्राहकांमध्ये क्रेझ वाढते आहे.

Feb 28, 2018, 08:51 PM IST

'या' स्मार्टफोन्सवर एअरटेल देत आहे २००० रुपयांचे कॅशबॅक!

मेरा पहला स्मार्टफोन दूरसंचार सेवा प्रदाता भारती एअरटेल मोटरोला आणि लेनोव्हाच्या निवडक 4जी स्मार्टफोन्सवर २००० रुपयांचा कॅशबॅक मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

Feb 24, 2018, 08:04 PM IST

'स्मार्ट'फोन खरंच तुमच्या मुलाला 'स्मार्ट' बनवतोय?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 14, 2018, 10:40 PM IST

vivo च्या या मोबाईलमध्ये 10 जीबी रॅम ! जाणून घ्या फीचर्स

भारतामध्ये स्मार्टफोनच्या स्पर्धेमध्ये व्हिवोचे फोन आघाडीचे आहेत. या स्मार्टफोनच्या फ्लॅगशीपमध्ये VIVO ने अजून एक नवा  फोन बाजारात येणार आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या फोनमध्ये हा सर्वाधिक रॅम असणारा मोबाईल ठरणार आहे. 

Jan 31, 2018, 03:05 PM IST

या फोनच्या किंमतीत तब्बल 3000 रुपयांची कपात

तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

Jan 26, 2018, 06:16 PM IST