smartphone

शाओमीचा रेडमी-5 लॉन्च, किंमत ऐकून हैराण व्हाल

चायनीज मोबाईल कंपनी शाओमी आणखी एक स्वस्त स्मार्टफोन घेऊन आली आहे.

Mar 14, 2018, 05:55 PM IST

उद्या लॉन्च होणार शाओमीचा हा स्वस्त फोन, आहेत जबरदस्त फिचर्स

चायनीज मोबाईल कंपनी शाओमी आणखी एक स्वस्त स्मार्टफोन घेऊन आली आहे.

Mar 13, 2018, 05:52 PM IST

केवळ कॉल,मेसेज आणि अलार्म असणार्‍या 'या' मोबाईलची किंमत 26,000 रूपये !

आजकाल लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध मंडळीपर्यंत अनेकजण आज स्मार्टफोनच्या जाळ्यामध्ये अडकले आहे. 

Mar 5, 2018, 08:48 PM IST

फ्लिपकार्टवर Xiaomi दुसर्‍यांदा आणणार फ्लॅश सेल

शिओमी (Xiaomi) या चायनीज स्मार्टफोनची ग्राहकांमध्ये क्रेझ वाढते आहे.

Feb 28, 2018, 08:51 PM IST

'या' स्मार्टफोन्सवर एअरटेल देत आहे २००० रुपयांचे कॅशबॅक!

मेरा पहला स्मार्टफोन दूरसंचार सेवा प्रदाता भारती एअरटेल मोटरोला आणि लेनोव्हाच्या निवडक 4जी स्मार्टफोन्सवर २००० रुपयांचा कॅशबॅक मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

Feb 24, 2018, 08:04 PM IST

'स्मार्ट'फोन खरंच तुमच्या मुलाला 'स्मार्ट' बनवतोय?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 14, 2018, 10:40 PM IST

vivo च्या या मोबाईलमध्ये 10 जीबी रॅम ! जाणून घ्या फीचर्स

भारतामध्ये स्मार्टफोनच्या स्पर्धेमध्ये व्हिवोचे फोन आघाडीचे आहेत. या स्मार्टफोनच्या फ्लॅगशीपमध्ये VIVO ने अजून एक नवा  फोन बाजारात येणार आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या फोनमध्ये हा सर्वाधिक रॅम असणारा मोबाईल ठरणार आहे. 

Jan 31, 2018, 03:05 PM IST

या फोनच्या किंमतीत तब्बल 3000 रुपयांची कपात

तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

Jan 26, 2018, 06:16 PM IST

मोबाईलच्या 'पॉवर' बटणाचे 2 महत्त्वाचे फायदे

स्मार्टफोन विकत घेताना आपण अनेकदा सेटिंग ऑन ठेवतो.

Jan 25, 2018, 08:46 AM IST

भारतातील लोकांची स्मार्टफोन मेमरी का झटकन होते फुल? 'गूगल'नं दिलं उत्तर...

भारतातील स्मार्टफोन आणि इंटरनेट युझर्स दररोज सकाळी इतके गुड मॉर्निंगचे मॅसेज पाठवतात की देशातील ३० टक्के लोकांच्या फोनची मेमरी केवळ या मॅसेज आणि फोटोमुळेच फुल होऊन जाते. हा रंजक शोध लावलाय गूगलनं... 

Jan 24, 2018, 12:52 PM IST

तुम्हीही मोबाईलवर लूडो खेळत असाल तर जावं लागू शकतं तुरुंगात!

जेव्हाही तीन-चार मित्र एकत्र येतात तेव्हा रिकाम्या वेळात ते मोबाईलमध्ये लूडो गेम खेळताना बघायला मिळतात.

Jan 19, 2018, 11:56 AM IST

6 हजाराहून कमी दरात मिळणारे हे 5 सामर्टफोन

बदलत्या जीवनशैलीनुसार स्मार्टफोन हा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे.

Jan 16, 2018, 08:30 PM IST

Micromax लॉन्च करणार नवा स्मार्टफोन! स्पीड पाहून व्हाल थक्क

  मायाक्रोमॅक्स कंपनीने नुकतीच एका नव्या मोबाईल फोनची घोषणा केली आहे. या फोनमध्ये गूगलच्या अ‍ॅन्ड्रॉईड 'ओरियो गो' या ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर केला जाणार आहे.  

Jan 16, 2018, 09:25 AM IST

महिनाभर जुने कॉल डिटेल्सही आता अवघ्या एका क्लिकवर

तुम्हांला मोबाईलमध्ये जुने कॉल डिटेल्स बघायचे असतील तर ते वेळीच शोधणे आणि मिळवणे कठीण होऊन बसतं. 

Jan 14, 2018, 08:17 AM IST