smashed

...तर विराटने मला धूतला असता - शेन वॉर्न

विराटच्या एकूणच कामगिरीमुळे मी त्याचा चाहता झालो आहे'. या शब्दत वॉर्नने कोहलीचे तोंडभरून कौतुक केले आहे.

Feb 15, 2019, 10:58 AM IST

ग्राहकाकडून कारच्या शोरूमची वाट

एकाने कारच्या शोरूममध्ये कार घातली आणि सर्व गाड्यांना धडक दिली...

Mar 15, 2016, 05:50 PM IST

17 चौकार, 3 सिक्सर... आणि 'त्या'नं ठोकलं तुफानी शतक!

पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या टी 20 सामन्यादरम्यान एका खेळाडून अशी काही खेळी खेळलीय की उपस्थितांना 'आ' वासून पाहण्याशिवाय गत्यंतरच उरलं नाही. 

Sep 8, 2015, 05:39 PM IST

२० रुपये वाचविण्यासाठी ७ लाखांची कार...

लुधियानातील एका ड्रायव्हरने २० रुपये वाचविण्याच्या चक्करमध्ये आपल्या मालकाच्या ७ लाखाच्या कारचा चकनाचूर करून टाकली. ड्रायव्हरला असे करायचे नव्हते पण ते अनावधानाने त्याच्याकडून घडले. पैसे वाचविण्यासाठी इतके मोठे नुकसान होईल हे ड्रायव्हरने स्वप्नातही विचार केला नसेल. 

Aug 5, 2014, 06:34 PM IST