smita patil

'...अन् मी स्मिता पाटीलच्या कानाखाली लावली'; अमोल पालेकर यांनी केला खुलासा, नेमकं काय घडलं होतं?

ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर (Amol Palekar) यांनी भूमिका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) यांच्या कानाखाली लगावली होती. नेमकं काय घडलं होतं हे त्यांनी सविस्तर मुलाखतीत सांगितलं आहे.

 

Dec 9, 2024, 09:42 PM IST

अभिनेत्याचा जन्मानंतर आईचं निधन, वयाच्या 13 व्या वर्षी ड्रग्सचं व्यसन; पहिलं लग्न मोडल्यानंतर आता करणार दुसरं लग्न

Entertainment : बॉलिवूडमधील हा स्टारकिड आई वडिलांसारखं नाव कमावू शकला नाही. त्याचा जन्मानंतर 15 दिवसांमध्येच आईचं निधन झालं. विवाहबाह्य संबंधातून त्याचा जन्म झाल्यामुळे आजी विद्याताई पाटील आणि मावशी मन्या पाटील यांनी त्याचं संगोपन केलं. 

Nov 27, 2024, 08:34 PM IST

अजित पवारांनी केलेल्या आरोपांना आर आर पाटलांच्या लेकीने दिलं उत्तर, म्हणाली 'नऊ वर्षं तुमच्या मनात...'

Smita Patil on Ajit Pawar: गृहमंत्री असताना आर. आर. पाटील (RR Patil) यांनीच 70 हजार कोटींच्या घोटाळ्याच्या फाइलवर स्वाक्षरी केल्याने आपण चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याचं विधान अजित पवारांनी (Ajit Pawar) केल्याने राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. 

 

Oct 30, 2024, 05:20 PM IST

PHOTO : 80 च्या दशकात बायकोला घटस्फोट न देता दुसरं लग्न, 3 मुलांचा वडील, पण मुलगा करायचा राग...

Birthday Man Raj Babbar Affair Marriage: आज आपण अशा अभिनेत्याबद्दल बोलतोय, ज्याने चित्रपटात खलनायकाची भूमिका करुन जास्त प्रसिद्धी मिळवली. तर 80 च्या दशकात बायकोला घटस्फोट न देता त्याने दुसरं लग्न केलं होतं. 

Jun 23, 2024, 12:09 PM IST

मराठी अभिनेत्रीच्या चित्रपटासाठी 5 लाख शेतकऱ्यांनी जमवले होते पैसे, कोणत्या OTT वर पाहता येईल?

Cannes Film Festival 2024 Manthan Movie : जगभरात चर्चा अससणाऱ्या याच भारतीय सिनेविश्वात मैलाचा दगड ठरलेला एक चित्रपट थेट कान्सपर्यंत पोहोचला असून, तिथं Salle Bunuel मध्ये त्याचं स्क्रीनिंग पार पडलं. 

 

May 18, 2024, 11:44 AM IST

'या' 7 भारतीय चित्रपटांचं कान्समध्ये स्क्रीनिंग; मराठमोळ्या कलाकारांचीही वर्णी

Cannes 2024 : काही भारतीय चित्रपटांनाही कान्स महोत्सवामध्ये स्थान मिळालं असून, त्यांची ही कान्सवारी अर्थातच खास ठरणार आहे. स्मिता पाटील यांच्याही एका चित्रपटाची कान्सवारी... पाहा या चित्रपटाचं नाव आणि दमदार स्टारकास्ट 

 

May 15, 2024, 11:28 AM IST

Amitabh Bachchan सोबतच्या 'त्या' गाण्यानंतर रात्रभर रडल्या Smita Patil; स्वत:च्या मृत्यूसह बिग बींच्या अपघाताची लागलेली कुणकूण

Smita Patil Birth Anniversary : गव्हाळ रंग, कमी उंची पण डोळ्यात एक आत्मविश्वास... असणाऱ्या या अभिनेत्रीने त्या काळात लूकच सगळं असतं अशा मानणाऱ्या बॉलिवूडमध्ये अभिनयाने राज्य केलं. 

Oct 17, 2023, 03:26 PM IST

VIDEO: विवस्त्र अभिनेत्रींना दाखवून पैसे कमवण्याची स्ट्रॅटजी; स्मिता पाटील यांनी समोर आणलेली 'ही' बाब

Smita Patil on Female and Male Nudity:  स्मिता पाटील यांचे अनेक सिनेमे गाजले आहेत. आज त्यांचा 68 वा वाढदिवस आहे. यावेळी त्यांच्या एका व्हिडीओची चर्चा आहे. ज्यात त्यांनी स्त्रियांना विवस्त्र दाखवून कशाप्रकारे चित्रपट प्रमोट केले जातात याबद्दलचं आपलं एक वक्तव्य मांडले आहे.

Oct 17, 2023, 10:50 AM IST

स्मिता पाटील यांच्या आठवणीत Prateik Babbar नं बदललं स्वत:चं नाव...

Prateik Babbar Changed his name : नाव बदलण्याच्या निर्णायावर काय आहे कारण याचा खुलासा प्रतीक बब्बरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला आहे. प्रतीकनं त्याची आई स्मिता पाटील यांच्या आठवणीत नावात हा मोठा बदल केला आहे. त्याच्या या निर्णयानं अनेकांना आनंद झाला आहे. 

Jun 7, 2023, 11:21 AM IST

Janhvi kapoor चे लेटेस्ट फोटो पाहून नेटकऱ्यांना आली Smita Patil यांची आठवण!

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi kapoor) ही नेहमीच बोल्ड अंदाजात दिसते. जान्हवी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. सध्या जान्हवीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी तिची तुलना ही लोकप्रिय आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटीलशी केली आहे. 

Mar 9, 2023, 01:12 PM IST

Smita Patil : न्यूजरीडर ते काळजाचा ठाव घेणाऱ्या, बोल्ड आणि सुंदर अभिनेत्रीच्या आयुष्यातील Unseen Pics

Death Anniversary : आपल्या काळातील प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री स्मिता पाटील यांना त्यांच्या चित्रपटातून खूप प्रसिद्धी मिळाली. जाणून घ्या त्याच्याशी संबंधित काही न ऐकलेल्या गोष्टी आणि न पाहिलेले फोटो 

Dec 13, 2022, 03:18 PM IST

डोळे मिटल्यानंतरच Smita Patil यांची इच्छा पूर्ण; त्याने थरथरत्याने हाताने मेकअप केला आणि...

दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री Smita Patil यांना देखील ठाऊक नसेल की शेवटचा श्वास घेतल्यानंतर 'तो' त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी येईल... 

 

Dec 13, 2022, 10:15 AM IST

स्मिता पाटील अशा करायच्या न्यूज अँकरिंग, तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

स्मिता पाटील यांनी वयाच्या अवघ्या ३१व्या वर्षी इतकं काही साध्य केलं होतं, जे आयुष्यभर जगूनही अनेक कलाकार मिळवू शकत नाहीत. 

Nov 13, 2022, 07:45 PM IST

'या' अभिनेत्याचा विचित्र लूक व्हायरल! नेटकरी म्हणाले, हा तर उर्फी

स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर त्याच्या स्टाईलमुळे खूप चर्चेत असतो. बॉलीवूड अभिनेता प्रतीक बब्बरने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार व्यक्तिरेखेसाठी लोकप्रियता मिळवली आहे. 

Nov 13, 2022, 06:20 PM IST