smita patil

मावळमधून आबांची कन्या - स्मिता पाटील निवडणूक लढवणार?

अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीचा धडाका लावला होता पण... 

Mar 4, 2019, 12:22 PM IST

डान्सबार बंदी उठली, हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस - स्मिता पाटील

राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होणार आहेत. राज्य सरकारने न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी चांगला वकील दिला नाही, म्हणून ही आज वेळ आली, असे स्मिता पाटील यांनी सांगितले.

Jan 17, 2019, 05:32 PM IST
Sangli Smita Patil On Supreme Court Decision On Dance Bar PT2M7S

सांगली । डान्सबार बंदी उठली : हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस - स्मिता पाटील

मुंबईसह राज्यामध्ये डान्सबार पुन्हा सुरू करण्याला सर्वोच न्यायालयाने गुरुवारी सशर्त परवानगी दिली आहे. बारबालांना टीप देण्यास परवानगी असली, तरी पैसे उधळण्यास मनाई करण्यात आली आहे. मुंबईमधील डान्सबार संदर्भात महाराष्ट्र सरकारने तयार केलेल्या कायद्याला सर्वोच्च न्यायायलात आव्हान देण्यात आले होते. त्यावरील सुनावणीनंतर न्यायालयाने हा निकाल दिला. हा निर्णय अतिशय दुर्देवी असल्याचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितले. यावर आर आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांनी प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली. हा राज्यासाठी काळा दिवस आहे.

Jan 17, 2019, 05:20 PM IST

स्मिता पाटील यांची शेवटची इच्छा

त्यांची अखेरची इच्छा तुमच्याही मनाला चटका लावून जाईल 

 

Oct 17, 2018, 11:15 AM IST

आर आर आबांच्या मुलीचं लग्न, सुप्रिया सुळेंची भावनिक साथ

या लग्नात स्वागताला अजितदादा उभे होते, तर सुप्रिया सुळे हे आर आर यांच्या पत्नी सूमन पाटील यांना भावनिक आधार देत होत्या. 

May 1, 2018, 11:19 PM IST

दिवंगत आर आर पाटील यांची कन्या स्मिता विवाहबद्ध

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या कन्येचा विवाह आज पुण्यात मोठ्या उत्साहात पार पडला.

May 1, 2018, 10:41 PM IST

आर.आर पाटील यांची कन्या स्मिताचा साखरपुडा सोहळा संपन्न

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांची सुकन्या आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्ष स्मिता पाटील यांचा शनिवारी ९ डिसेंबरला साखरपुडा सोहळा पार पडला. तासगावमधील अंजनी गावात हा सोहळा झाला. या सोहळ्यात राजकीय क्षेत्रातील अनेक मंडळी उपस्थित होती. 

Dec 10, 2017, 09:43 AM IST

सांगली | स्मिता पाटील होणार थोरातांची सून

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 17, 2017, 05:41 PM IST

कुणालाही न जुमानता 'या' अभिनेत्याला सोडण्यासाठी गेली होती स्मिता पाटील

अन्नू कपूर या व्यक्तिमत्वाचं नाव उच्चारलं तरी डोळ्यासमोर उभी राहते ती संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टी. या बॉलिवूडला कोळून प्यायलेला माणूस म्हणजे अन्नू कपूर.

Sep 12, 2017, 08:33 PM IST

आर.आर. आबांची कन्या राष्ट्रवादी युवतीची अध्यक्ष

माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. यावेळी पक्षाने टाकलेली जबाबदारी पेलण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे, आबांची प्रतिमा सांभाळणे हे मोठे आव्हान असल्याचंही स्मिता पाटील यांनी यावेळी सांगितला.

Oct 26, 2016, 05:45 PM IST

स्मिता पाटील यांच्या प्रेमाखातर राज बब्बर यांनी सोडले होते घर

अभिनेत्री स्मिता पाटील यांची आज जयंती आहे. निखळ सौंदर्याची खाण होत्या स्मिता पाटील. त्यांची चित्रपटातील कारकीर्द केवळ 10 वर्षांची राहिली मात्र आजही त्या चाहत्यांच्या आठवणीत आहेत. स्मिता पाटील केवळ चित्रपटातील अभिनयासाठीच नाही तर अभिनेता राज बब्बर यांच्यासोबतच्या प्रेमप्रकरणामुळेही चर्चेत राहिल्या.

Oct 17, 2016, 01:18 PM IST

कतरिनाला स्मिता पाटील अवॉर्ड... हास्याची टिवटिव!

अभिनेत्री कतरिना कैफ हिला 'स्मिता पाटील मेमोरिअल अवॉर्ड' देण्यात येणार आहे. ही घोषणा होते न होते तोच ट्विटर आणि इतर सोशल नेटवर्किंग साईटवर लोकांनी हास्याची टिवटिवाट सुरू केलाय. 

Sep 17, 2016, 09:51 AM IST

बिग बींनी जागवल्या स्मिताच्या आठवणी

अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या नमक हलाल या चित्रपटाला 34 वर्ष पूर्ण झाली आहेत.

Apr 30, 2016, 09:10 PM IST