snake game

Snake Viral Video : तरुणाने हेल्मेट घालायला घेतलं अन् मग त्यातून...

Viral Video : आता काय हेल्मेट पण घालायचं नाही का? अहो तो तरुण हेल्मेट घालायला गेला अन् मग...थरकाप उडविणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Feb 11, 2023, 11:24 AM IST

VIDEO : त्याने केळं समजून लावला हात अन् मग...

Viral Video : सोशल मीडियावर निसर्गाचे चमत्कार दाखवणारे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. सध्या सोशल मीडियावर केळीचा एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसेल. 

Jan 9, 2023, 01:12 PM IST

इवल्याश्या मुंग्या सापाला सळो की पळो करून सोडतात तेव्हा; पाहा Rare Video

Viral Video: सापाचं नाव घेतात अनेकांना घाम फुटतो. साप हा विषारी प्राणी तो जेव्हा चावतो तेव्हा काही क्षणात त्याचा जीव जातो. त्यामुळे सापाचं नावही घेतलं तरी थरकाप उडतो. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान गाजतोय. कारण या व्हिडिओमध्ये साप गेला शिकार करायला आणि मग...

Nov 30, 2022, 10:21 AM IST

Video : अरे देवा साप महिलेची चप्पलच घेऊन फरार...

Viral Video : तुम्ही कधी चप्पल चोर साप (Snake) पाहिला आहे का? सध्या चप्पल चोर सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.  हा व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण झाले आहे.

Nov 25, 2022, 01:28 PM IST

भिंतीवर सरपटणारा साप पाहून मोबाईलमधील Snake Game ची येईल आठवण, पाहा Viral Video

स्मार्टफोन हाती येण्यापूर्वी अनेकांकडे साधे फोन होते. त्या नोकिया मोबाईलची मोठी मागणी होती. या फोनमधील स्नेक गेम (Snake Game) खूपच लोकप्रिय होता.

Oct 6, 2022, 02:18 PM IST

नोकियाचा ३३१० थ्री जी फोन येतोय, पाहा फिचर्स

याची किंमत भारतीय चलनानुसार ४,६०० रुपये आहे.

Sep 29, 2017, 08:41 AM IST