तरुणाला 30 दिवसात 5 वेळा सर्पदंश, मावशीच्या घरी जाऊन लपला तर साप तिथेही पोहोचला
Ajab Gajab : उत्तर प्रदेशमधल्या फतेहपूरमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका तरुणाला तीस दिवसात चक्क पाच वेळा सापाने दंश केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे साप चावल्यानंतर तरुणावर उपचार केले जातात आणि यातून तो बराही होतो.
Jul 2, 2024, 06:14 PM ISTसापांना घरापासून ठेवायचं आहे लांब, मग करा केवळ हे एक काम
असे मानले जाते की घराच्या गेटवर गरूड फळ टांगून ठेवल्याने साप घरात प्रवेश करत नाहीत. हे पाहून साप पळून जातात असा समज आहे
Nov 22, 2022, 06:38 PM IST