साप, नाग... समज आणि गैरसमज; डोकं भांडावून सोडेल 'हे' सत्य
अनेकवेळा आपल्या मनात सापाबद्दल गैरसमज असतात. बहुतेकदा आपल्या सोयीसाठी आपण त्यांच्या जीवावर उठतो. पण तुम्हीसुद्धा हेच गैरसमज बाळगून आहात का की साप फक्त त्रासच देतात तर एकदा हे नक्की वाचा .
Aug 9, 2024, 11:56 AM IST
Nag Panchami 2024 : सापांच्या जीभेला दोन भाग का असतात? धार्मिक आणि शास्त्रीय कारण काय?
Nag Panchami 2024 : श्रावण महिन्याचा सुरूवात झाली की पहिला सण येतो तो नागपंचमीचा. येत्या शुक्रवारी 9 ऑगस्टला नागपंचमीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. तुम्ही कधी विचार केलाय की, सापांच्या जीभेला दोन भाग का असतात? महाभारतात त्याबद्दल एक रंजक कथा सांगण्यात आलीय.
Aug 5, 2024, 01:12 PM ISTउंदीर, साप, चिमणी आणि आता बेडूक... प्राणी संग्रहालयात नाही तर विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या पोषण आहारात सापडतात हे प्राणी
अ अननसाचा... ब बदकाचा... शाळेत हे असंच शिकवलं जातं. मात्र पोषण आहाराचे कंत्राटदार आहेत की या मुलांना काही वेगळेच धडे देत आहेत. पोषण आहाराचे कंत्राटदार म्हणतायत ब बेडकाचा... च चिमणीचा... उ उंदराचा.... स सापाचा... पाठ्यपुस्तकांमधून हे धडे मिळत नाहीएत तर विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या पोषण आहारातून विद्यार्थ्यांना हे धडे मिळतायत.. कारण कधी पोषण आहारात मेलेला उंदीर मिळतो.. कधी याच पोषण आहारात साप मिळतो. तर कधी मेलेली चिमणी.
Jul 13, 2024, 11:47 PM ISTजगातील एकमेक देश, इथे जमिनीवर नाही एकही साप
भारतासह जगातील बहुतांश देशांमध्ये वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या जातीचे साप आढळतात, सर्पदंशाने दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगात असा एक देश आहे जिथे एकही साप सापडत नाही.
Jun 3, 2024, 09:15 PM ISTसाप सतत जीभ बाहेर काढून का फुस्कारतो? यामागील कारण वाचून व्हाल थक्क
Why Do Snakes Flick Their Tongue : सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी सर्वाधिक वेळा दिसणारा साप हा वारंवार आपली जीभ का बाहेर काढतो? जाणून घेऊयात यामागील वैज्ञानिक कारण...
Jan 30, 2024, 01:54 PM ISTघराजवळ साप फिरकणारही नाहीत, बाल्कनीत ठेवा 'ही' झाडे
Snakes Plant:लसूणच्या झाडापासून साप दूर राहणे पसंत करतात. कांद्याचे झाड घरी लावलात तर साप घरी येणार नाहीत. लिंबुच्या झाडाचा वास खूप येतो, जो सापांना दूर ठेवतो. सोसायटी गार्लिकचे झाड सापांना दूर ठेवण्यास फायदेशीर ठरते.
Nov 13, 2023, 01:17 PM IST'या' स्टार क्रिकेटरच्या घरात घुसला भलामोठा साप; थोडक्यात वाचला जीव; पाहा Video
Glenn McGrath Viral Video : जागतिक आंतरराष्ट्रीय पातळीवर मैदान मारणाऱ्या ग्लेन मॅकग्रा याच्यासोबत नवीन घरात धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.
Sep 7, 2023, 06:20 PM ISTअंगणात चुकूनही लावू नका 'ही' झाडं; घरात येतील साप
सापांना आकर्षित करणारी झाडे. जाणून घ्या कोणती आहेत ही झाडं.
Aug 30, 2023, 12:01 AM IST
महिलेच्या डोक्यात सापडला जिवंत वळवळणारा किडा; रिपोर्ट पाहून डॉक्टरही चकीत, जगातील पहिलीच केस
Worm Living In Woman Brain: महिलेला गेल्या कित्येक दिवसांपासून ताप आणि सुखा खोकला येत होता. महिलेचे MRI स्कॅन करताच समोर आले भयानक सत्य
Aug 29, 2023, 12:50 PM ISTतुम्ही बोललेलं सापाला ऐकू येतं का? 'या' गोष्टी वाचून व्हाल अचंबित
Snakes cannot Hear:साप बराच काळ काहीही न खाता राहू शकतो. शुष्क जागेत राहणे पसंत करतो. इनलॅंड टायपन सापाच्या विषात एका वेळेस 80 जणांना मारण्याची क्षमता असते. साप वर्षभरात अनेकदा आपली त्वचा बदलतो. त्याला आपण कात टाकली असे म्हणतो.
Aug 21, 2023, 12:25 PM ISTVideo : अबब! विमानतळावर महिलेच्या बॅगेतून निघाले 22 साप
22 Snakes in Bag : तिच्या चेक - इनचं सामानातील बॅग उघडताच सुरक्षा रक्षकांच्या हृदयाचे ठोके चुकले. तिच्या बॅगेत एक नाही दोन नाही तब्बल 22 साप निघाले अन् मग...
Apr 30, 2023, 01:53 PM IST
Snake On Tree : ...अन् महाकाय अजगर झपझप झाडावर चढला, Video पाहून तुमचेही डोळे गरगरतील!
Snake On Tree Video: अजगर ही सापाची अशी प्रजाती आहे, जी आपल्या शिकारला जिवंत गिळण्यासाठी ओळखली जाते. अशातच अजगराचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
Mar 13, 2023, 08:51 PM ISTTrending: नाग-नागिनचा हनिमून रोमान्स तुम्ही कधीच बघितला नसेल, पाहा VIDEO
Trending viral video: सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यामध्ये एक नाग आणि नागिन चक्क रोमान्स (Romance) करताना दिसत आहे. आतापर्यंत तुम्ही सोशल मीडियावर नाग-नागिणीचे (Snakes Mating) अनेक व्हिडीओ पाहिले असतील पण हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
Jan 5, 2023, 02:01 PM ISTSnakes Mating : नाग-नागिणीचे प्रायव्हेट क्षण कॅमेऱ्यात कैद; इंटरनेटवर video viral
नाग आणि नागिण एकमेकांच्या सहवासात भान हरपून गेले आहेत. त्यावेळेसच हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला.
Jan 1, 2023, 11:45 PM ISTट्रेनिंग नसताना सापाला पकडणं तरुणाला पडलं महाग, अशी चूक तुम्ही करु नका... पाहा Video
केवळ व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा मित्रांमध्ये फुशारकी मारण्यासाठी काही तरुण प्रशिक्षण नसताना सापाला पकडण्याचं धाडस करतात, असंच नसतं धाडस तरुणाच्या जीवावर बेतलं
Dec 26, 2022, 07:20 PM IST