साप मारण्याचं पाप नेमकं कोण करतंय?
पिंपरी चिंचवडमध्ये बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयात २५ साप मरण पावल्याने एकच खळबळ उडालीय. प्राणी संग्रहालयात सर्प मित्रांनी दाखल केलेल्या सापांची योग्य निगा राखली गेली नसल्यामुळं सापांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय.
Nov 21, 2016, 08:48 PM ISTMust Watch - सापांच्या तावडीतून अडकलेल्या घोरपडीची थरारक सुटका
साप म्हटल्यावर आपल्या अंगावर काटा येतो. असे १०-१५ साप एकत्र येऊन एका घोरपडीची शिकार करण्याच्या बेतात असतील तर... ते एकदम त्या घोरपडीवर तुटून पडले तर....
Nov 8, 2016, 06:51 PM ISTअंधेरीच्या उड्डाणपुलावर साप... वाहतुकीची कोंडी
अंधेरीच्या उड्डाणपुलावर साप... वाहतुकीची कोंडी
Oct 7, 2016, 11:38 PM ISTअबब! घरात सापडले १५० साप
उत्तर प्रदेशात एका धक्कादायक घटना घडली, एका घरात १५० साप सापडले. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील ही घटना आहे. ही घटना ८ मे रोजी घडली.
May 11, 2016, 08:03 PM ISTपाहा दुर्मिळ व्हिडिओ : सापाने खाल्ले दुसऱ्या सापाला , कारण निसर्ग निष्ठूर आहे
चंद्रपुरात दुर्मिळ सापांची तस्करी, तिघांना अटक
शहरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका इंडिका वाहनातून दुर्मिळ जातीचा मालवण साप पकडण्यात पोलिसांना यश आलंय. अनेक दिवसांपासून तस्करी होत असल्याचा पोलिसांना संशय होता.
Jan 16, 2016, 09:32 AM ISTउघड झाले गुपीत... यामुळे सापाला असत नाही पाय !
लोकांच्या डोक्यात नेहमी प्रश्न पडत असे की सापांना पाय का असत नाही. पण कोणालाही याचं उत्तर माहीत नाही. साप जीवाश्माच्या एका अध्ययनामध्ये या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे.
Nov 30, 2015, 11:21 AM ISTसापाचं भय दाखवून महिलांवर गँगरेप करणारी टोळी
हैदराबादः सापाचा आणि शस्त्राचा धाक दाखवून महिलांवर गँगरेप करणाऱ्या टोळीतल्या चौघांना पकडण्यात आलंय. महिला आयोगानं पोलिसांकडून या प्रकरणाची माहिती आणि रिपोर्ट मागवलाय.
अवैध ताबा हटविणाऱ्या अधिकाऱ्यांवर सोडले साप
राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील गुर्जर सीमाला येथे अवैध ताबात हटविण्यासाठी पोहचलेल्या अधिकाऱ्यांवर संतप्त गावकऱ्यांनी साप सोडल्याची अजब घटना घडली. यात तहसीलदारांसह अनेक पोलिस कर्मचारी आणि महसूल विभागाचे अधिकारीही सामील होते. सापांना पाहून अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. ज्या गावात अवैध ताबा हटवायचा होता तेथे अनेक गारुडी राहत होते.
Aug 1, 2014, 04:38 PM ISTकरून घेऊया सापांशी ओळख
अन्न साखळीचा प्रमुख घटक असलेल्या आणि लुप्त होण्याच्या मार्गावरील सापांची ओळख सांगणारा हा आमचा विशेष वृत्तांत...
Aug 11, 2013, 02:36 PM ISTउन्हाचा ताप, म्हणून मनुष्यवस्तीत साप
वाढत्या तापमानामुळे माणसाबरोबर प्राणीही अस्वस्थ होऊ लागले आहेत. गोव्यात एका आठवड्यात दोन किंग कोब्रा जातीचे नाग मनुष्यवस्तीजवळ आढळले आहेत. त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तब्बल १३ फूट लांबीचे हे नाग होते.
Apr 14, 2012, 04:42 PM ISTकुंडलीत कालसर्पचा योग
कुंडलीत कालसर्पचा योग असणाऱ्यांना अनेकवेळा संकटाचा सामना करावा लागतो.
Dec 14, 2011, 07:58 AM IST