soaked almonds calories

बदाम किती वेळ पाण्यात भिजवून ठेवावेत?

Soked Almonds Benefits : बदाम पाण्यात भिजवून खाताय? ते नेमके किती वेळ पाण्यात भिजवावेत? अगदी सहजगत्या उपलब्ध असणारा आणि शरीराला पोषक घटक पुरवणारा एक कमाल घटक म्हणजे बदाम. व्हिटामिन आणि मिनरलचा साठा असणाऱ्या या बदामाच्या सेवनानं शरीराला कैक प्रकारे फायदा होतो. याच्या सेवनामुळं शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते. 

May 20, 2024, 10:49 AM IST

Health Tips: भिजवलेले कच्चे बदाम खाणं आरोग्याला चांगलं की वाईट? जाणून घ्या तज्ञांकडून

Soaked Almonds: बदाम हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे त्यामुळे दिवसातून एकदा तरी आपण बदाम (soaked almonds) खातो. त्याचसोबतच आपण बदाम हे गोड पदार्थांवरही घालून खातो त्यानं आपल्या गोड पदार्थांची चव अजून वाढते

Jan 5, 2023, 08:41 PM IST