social media crime

भारत नव्हे, तर हा आहे सर्वात जास्त सोशल मिडीया वापरणारा देश

संपूर्ण जग आता डिजिटल झालं आहे. सध्या सोशल मिडीया हे प्रमुख माध्यम झालं आहे. संपूर्ण तरुणाई सोशल मिडीयावर जास्त प्रमाणात अ‍ॅक्टीव आहेत. कोणत्या देशात सर्वात जास्त सोशल मिडीया वापरतात याबद्दल आज आपण जाणून घेऊया. 

Feb 5, 2024, 04:16 PM IST

इंस्टावर भाईगिरीच्या रिल्स लाईक करताय? पोलिसांची तुमच्यावरही आहे नजर

Nashik Crime: सोशल मीडियात गुन्हेगारीचा व्हिडीओ शेअर केला जातो. त्यानंतर गुन्हेगार इंस्टावर लाईव्ह येतात. यातून पुढे आणखी गुन्हे घडतात. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
भाईगिरी आणि गुंडगिरीला प्रोत्साहन देणाऱ्या रिल्स बनवणे आता महागात पडणार आहे. 

Aug 29, 2023, 01:41 PM IST