social media reels

रेल्वे रुळावर सायकल, गॅस सिलेंडर, दगड ठेऊन Reels, यूट्यूबवर पैसे कमवण्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळ

Viral Video : सोशल मीडियावर रिल्स बनवत व्ह्यूज वाढवण्यासाठी काही युट्यूबरस कोणत्याही थराला जातात. सोशल मीडियावर सध्या असाच एक संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक तरुण रेल्वेच्या रुळावर विविधी गोष्टी ठेऊन त्याचे रिल्स बनवतो.

Aug 2, 2024, 09:08 PM IST

Relationship Tips : रील्सबघून तुम्ही देखील करताय नात्याची तुलना? याचा काय होतो परिणाम

Relationship Tips :  आपल्या प्रत्येकाला समोरच्या व्यक्तीच्या मनातील गोष्टी जाणून घ्यायच असतं. अशावेळी अनेकदा सोशल मीडियावरचे रील्स बघून त्यानुसार आपलं नातं तपासलं जातं. हे करणं कितपत योग्य आहे? या सगळ्याचा तुमच्या नात्यावर काय परिणाम होतो. 

Jun 4, 2024, 05:47 PM IST

औरंगजेबाचा उल्लेख करत तरुणाने बनवला रिल, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल... Video

'आजही औरंगजेबच्या कबरीवर चादर चढवितात' असा उल्लेख करत रिल्स बनवणं पडलं महागात, तरुणावर संभाजी नगरात गुन्हा दाखल

Jan 28, 2023, 04:33 PM IST