social media

Breaking : पुण्यातलं Sex tantra शिबिर अखेर रद्द करण्याचा निर्णय

नवरात्रौत्सवात पुण्यात सेक्स तंत्र शिबिराचं करण्यात आलं होतं आयोजन

Sep 16, 2022, 03:16 PM IST

'बात क्यों नही करते मुझसे?', चारचौघात कोणाला प्रेमळ विनवणी करतेय Rashmika Mandanna

नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. त्या  व्हिडीओत रश्मिका विमानतळावर असणाऱ्या काही पापाराझींशी बोलताना दिसत आहे. 

Sep 16, 2022, 02:13 PM IST

Fact Check : शिंगवाला साप कधी पाहिलाय का?

Fact Check : शिंग असलेल्या या सापाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. 1 मिनीट 21 सेकंदाच्या या व्हिडिओत शिंग असलेला साप दिसतोय. 

Sep 15, 2022, 11:39 PM IST

Pune : विद्येच्या माहेरघरात सेक्सचे धडे, 'त्या' जाहिरातीवरून नवा वाद

विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  सध्या सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका जाहिरात बद्दल पुण्यात उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत.

Sep 15, 2022, 08:37 PM IST

श्वेता शर्माचा सुपरहॉट अंदाज, वाढवला इंटरनेटचा पारा

भोजपुरी अभिनेत्री दररोज त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांचे हॉट-बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात.

 

Sep 14, 2022, 11:18 PM IST

Radio चं वेड आहे? आकाशवाणीमध्ये काम करण्याची ही संधी सोडू नका..

आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागात विविध पदांसाठी भरती...

Sep 14, 2022, 12:46 PM IST

IPL गाजवणाऱ्या या खेळाडूचा आयपीएलमधील चीअर गर्ल सोबत विवाह

'या' क्रिकेटरच्या प्रेमकहाणीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

Sep 13, 2022, 10:54 PM IST

Video : आतातर उर्फीकडून हद्दच पार, सोशल मीडियावर बोल्ड लूकची जोरदार चर्चा

बोल्ड लूक आणि (Urfi Javed Bold Photo) रिप्लायमुळे सोशल मीडियावर (Social Media) कायम चर्चेत असते. 

Sep 13, 2022, 07:59 PM IST

Virat Kohli च्या नावावर World Record, अशी कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू

एशिया कप स्पर्धेत फॉर्ममध्ये परतलेला विराट कोहली बनला अशी कामगिरी करणारा जगातला पहिला क्रिकेटपटू

 

Sep 13, 2022, 05:51 PM IST

मंत्रोच्चारणासह पोलिसांनी दुचाकीस्वाराला घातलं हेल्मेट, सोशल मीडियावर Video Viral

वाहतूक पोलीस नियमांचं भंग करणाऱ्या दुचाकीस्वारांना अनोख्या पद्धतीने समजूत घालत आहेत.

Sep 11, 2022, 01:02 PM IST

मोठी बातमी!VIDEO पाहून हेअर ड्रायर वापरण विसराल

इलेक्ट्रीक स्विचला हेअर ड्रायर लावला, चालू करताचं ग्राहकासोबत जे घडलं ते पाहून तुम्हाला धक्काचं बसेल, पाहा VIDEO
 

Sep 10, 2022, 07:56 PM IST

Congress vs BJP: राहुल गांधी यांच्या टी-शर्टची किंमत किती असेल? भाजपने ट्विट करुन सांगितली किंमत

भारत जोडो यात्रेत खासदार राहुल गांधी यांनी घातलेल्या टी-शर्टवरुन भाजपने साधला निशाणा

Sep 9, 2022, 06:36 PM IST

Twitter वरील एक चूक तुम्हाला पाठवेल थेट जेलमध्ये, बाहेर पडणे होईल मुश्कील !

 Twitter Jail: Twitter वर जगभरात करोडो यूजर्स सक्रिय आहेत, जे दररोज ट्विट करत राहतात, तुमच्या संवादाचे हे एक उत्तम माध्यम आहे. परंतु जर तुम्ही सावधगिरी न बाळगता असे केले तर तुम्हाला जेलमध्ये जावे लागू शकते.  

Sep 9, 2022, 03:54 PM IST

Shocking Video: पुन्हा Pitbull Dog चा हल्ला; 10 वर्षीय मुलाच्या चेहऱ्यावर 150 टाके

Pitbull​ Dog Attack:   या घटना ताज्या असतानाच पु्न्हा एका पाळीव कुत्र्याने लहान मुलांवर हल्ला केला आहे.

Sep 9, 2022, 02:54 PM IST