Video : शाहरुखचा लाडका AbRam लालबागच्या राजाच्या दर्शनाला, व्हीडिओ व्हायरल
AbRam Video : शाहरुख खानचा (Shahrukh Khan) धाकटा मुलगा अबराम खान (AbRam Khan) खूप लोकप्रिय आहे.
Sep 2, 2022, 08:22 PM ISTमोठी बातमी: Facebook, Instagram, Whatsapp वापरासाठी द्यावे लागणार पैसे?
या विभागाचं नाव न्यू मॉनेटायझेशन एक्सपीरियन्स (New Monetization Experiences) असं आहे
Sep 1, 2022, 07:47 PM ISTइंटरनेट कॉलिंग आणि मॅसेजिंगलाही आता पैसे मोजावे लागणार? टेलिकॉम विभागाचे महत्वाचे आदेश... वाचा
Social media internet calling messaging service : स्काईप, व्हॉट्सअॅप, सिग्नल गुगल मीट, फेसबुक मेसेंजर, टेलिग्राम यांसारख्या अनेक मोबाइल अॅप्सच्या इंटरनेट कॉलिंग आणि मेसेजिंगसाठी पैसे मोजावे लागू शकतात.
Sep 1, 2022, 05:53 PM ISTFacebook आणि Instagram यूजर्ससाठी महत्वाची बातमी! वेळीच सावध व्हा, अन्यथा तुमच्यावर होईल कारवाई...
Meta Action : डिजिटल क्षेत्रातल्या मेटाने कंपनीने फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या लाखो पोस्टवर कारवाई केलीये. भारतातल्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामबाबत मेटाने ही मोठी कारवाई केली आहे.
Sep 1, 2022, 05:15 PM ISTVidy Baalanचा बाथटबमधील अजब लूक Viral, पाहा Video
या व्हिडीओमध्ये ती बाथटबमध्ये रागाने 'आपको क्या' या शब्दात राग व्यक्त करताना दिसतं आहे.
Sep 1, 2022, 03:14 PM ISTमराठमोळ्या लावणीवर दीपिकानं धरला ठेका... Video पाहून नेटकरी बेभान
तेव्हा सगळीकडेच उत्साहाचे वातावरण आहे.
Sep 1, 2022, 01:55 PM ISTसुसाट वेगाने ट्रेन आली आणि रेल्वे क्रासिंगवर तो...पुढे काय झालं पाहा हा थरारक Video
त्या लोकांची तारांबळ पाहून लक्षात येतं की त्याचा डोळ्यासमोर त्यांना मृत्यू दिसत आहे.
Aug 31, 2022, 05:42 PM ISTलग्नात हार घालताना नवरीने दाखवला अॅटीट्यूड, नवऱ्याने संतापून...पाहा VIDEO
लग्नात नवरीचा अॅटीट्यूड,नवऱ्याने जे केलं ते पाहुन संपुर्ण नातेवाईकांना बसला आश्चर्याचा धक्का, VIDEO पाहिलात का?
Aug 30, 2022, 06:56 PM IST...अचानक कारची अशी झाली अवस्था; थरकाप उडवणारा Video
सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. तो पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाईल.
Aug 29, 2022, 04:35 PM ISTKL Rahulच्या खराब कामगिरीमुळे Athiya Shettyने लग्न केलं Cancel?
केएल राहुलच्या खराब कामगिरीमुळे त्याची गर्लफ्रेंड अथिया शेट्टी हिने लग्न Cancel केली आहे...
Aug 29, 2022, 01:33 PM ISTभारतीय सैनिकांनी लावलेल्या गाण्यावर पाकिस्तानी सैन्याने ही धरला ताल, पाहा Video
आज इंडिया आणि पाकिस्तान (Ind Vs Pak) क्रिकेटचा सामना रंगणार आहे. तरदुसरीकडे सीमाभागात भारत आणि पाकिस्तान सैनिकांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Aug 28, 2022, 05:39 PM ISTधक्कादायक! सुसाट निघाली बाईक आणि अचानक समोर आला ट्रक; पुढे काय झालं पाहा हा Video
या तरुणाचा गाडीचा वेग पाहून कोणीही म्हणाल, मित्रा जरा सांभाळून... आणि काही क्षणात त्याने कधी विचारही केला नसेल अशी घटना त्याचा सोबत घडते.
Aug 28, 2022, 05:36 PM ISTतरुण रस्त्याच्या कडेला उभा होता आणि क्षणात...Video पाहून अंगावर येईल काटा
तरुण रस्त्याच्या कडेला रेलिंग धरून उभा आहे आणि पुढच्याच क्षणी तो तिथून निघून जातो.
Aug 28, 2022, 01:46 PM IST...आणि पत्त्यासारखी कोसळली गगनचुंबी इमारत; Video पाहून व्हाल निशब्द
आकाशाला गवसणी घालणाऱ्या या उंच उंच इमारती काही क्षणात माती मोल होऊन जातात.
Aug 28, 2022, 11:06 AM ISTTrending Video: बाप-लेकीच्या जोडीने जिंकली लाखो लोकांची मनं, आरशात पाहू करु लागली...
या व्हिडीओमधील मुलीचा क्यूटनेस तुमचं हृदय जिंकेल यात शंका नाही. असा बाप-लेकीचा व्हिडीओ तुम्ही कधी पाहिलाच नसेल.
Aug 27, 2022, 09:53 PM IST