फोनमध्ये गुंग होणं तरुणाला चांगलंच पडलं महागात, व्हिडीओ पाहा आणि सावध व्हा
सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक तरुण आपल्या फोनमध्ये इतका व्यस्त असल्याचे दिसत आहे की, त्याला समोरुन येणारं संकट दिसलंच नाही आणि...
Aug 8, 2022, 10:03 PM ISTस्टंट करणं तरुणाच्या जिवावर बेतलं, गाडीचा एक कट आणि... पाहा व्हिडीओ
रत्यांवरुन वाहनांच्या मधून रस्ता काढत तरुण पुढे जात होता. परंतु तेव्हाच त्याच्यासोबत विचित्र प्रकार घडला.
Aug 8, 2022, 07:31 PM ISTOptical Illusion : 'या' फोटोत लपलेयत 12 पांडा, पाहा तुम्हाला ते शोधता येतात का?
हा प्राणी भारतात आढळत नाही, परंतु बऱ्याच लोकांना हा प्राणी फार आवडतो कारण तो फारच गोड आणि गोंडस दिसतो. तसेच तो मनमोहक देखील आहे.
Aug 8, 2022, 07:28 PM ISTधक्कादायक! भर रस्त्यात तरुणाने फ्लिप मारला आणि...; पुढे काय झालं पाहा हा Video
अगदी आपल्या जीव धोक्यात घालून वेगवेगळे स्टंट करतानाचे व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत.
Aug 8, 2022, 01:42 PM ISTयाला म्हणतात कर्माचं फळ... 'या' तरुणासोबत घोड्यानं काय केलं, एकदा व्हिडीओ पाहाच
आपल्याला सोशल मीडियावर पाळीव प्राण्यांचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. ज्यामध्ये कुत्रा, मांजर यांसारख्या प्राण्याचा समावेश आहे. परंतु हा व्हिडीओ घोड्याचा आहे.
Aug 7, 2022, 07:55 PM ISTनदीत बुडालेला ट्रक बाहेर काढताना घडला असा अपघात, व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का....
एक ट्रक नदीत बुडाला आहे. ज्याला काढण्यासाठी एक क्रेन बोलवला गेला. परंतु या ट्रकला बाहेर काढताना अशी काहीतरी घटना घडते जी तुम्ही श्वास रोखून पाहाल.
Aug 7, 2022, 04:56 PM ISTViral Video : बॉटल्स फुटल्याने रस्त्यावर बिअरचा पूर
एखाद्या बिअरच्या ट्रकला अपघात झाला तर लोक आधी बिअर पळवण्यासाठी झुंबड करतात.
Aug 6, 2022, 11:57 PM ISTतुम्ही कधी ट्रेनमध्ये बैलाला प्रवास करताना पाहिलंय? मग हा VIDEO नक्की बघा!
आश्चर्यजनक! ट्रेनमध्येच चढवला बैल, पण कसा गेला ट्रेनमध्ये बैल? तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल हा VIDEO
Aug 6, 2022, 10:01 AM ISTना सूर, ना ताल, गाणं ऐकणाऱ्यांचे झाले हाल... ! प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारला पोलिसांनी केली अटक
वाईट आवाजात गाणाऱ्या सोशल मीडिया स्टारला अटक, वाचा नेमकं काय आहे प्रकरण
Aug 5, 2022, 08:36 PM IST
VIDEO : छोट्या भावासाठी मोठा भाऊ बनला ढाल, सुपरमॅन बनून अलगद झेललं
fact check viral polkhol viral video of brother saving brother life
Aug 4, 2022, 11:50 PM ISTFact Check : छोट्या भावासाठी मोठा भाऊ बनला ढाल, सुपरमॅन बनून भावाला अलगद झेललं
या भावानं जे काम केलं ते पाहुन तुम्हीही या भावाचं कौतुक कराल.
Aug 4, 2022, 11:44 PM ISTचर्चा तर होणारच! चक्क चड्डी-बनियानवर लेखा परीक्षण, जळगावमधला प्रकार सोशल मीडियावर व्हायरल
अधिकाऱ्यांनी चड्डी-बनियावर लेखा परीक्षण केल्याने जिल्हाभरात चर्चेचा विषय
Aug 4, 2022, 08:17 PM IST
Siddhivinayak Ganpati Temple Mumbai : सिद्धीविनायकाच्या दर्शनासंदर्भात मोठी बातमी, भक्तांना आवाहन
गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वत्र आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जय्यत तयारी सुरु आहे.
Aug 4, 2022, 06:25 PM ISTअरे याला सुट्टी द्या... माहेरी गेलेल्या पत्नीसाठी दाजीबाने लिहिलेलं पत्र व्हायरल
बायकोला माहेरून आणण्यासाठी दाजीबाजा खटाटोप! पत्र वाचून तुम्ही म्हणाल, अरे याला सुट्टी द्या...
Aug 4, 2022, 05:11 PM ISTअखेर प्रेग्नंन्सीवर कतरिना सोडणार मौन? Sex लाईफबद्दल करणार मोठा खुलासा
करीना आणि आलियापाठोपाठ आता कतरिनाही प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना भलतेच उधाण आले आहे.
Aug 4, 2022, 01:26 PM IST