social media

शेळ्यांनी वाहत्या पाण्यावरून असा काढला मार्ग, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला असून आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे. 

Jul 12, 2022, 03:45 PM IST

The Burning Tree: आतून पेट घेतलेल्या झाडामुळे आश्चर्य! जाणून घ्या व्हायरल फोटोमागील सत्य

एक मोठं झाड आतून जळत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

Jul 12, 2022, 02:57 PM IST

Viral : Live अँकरिंग सुरु असताना मागून आली भरधाव कार, पण... पाहा व्हिडीओ

या व्हिडिओमध्ये दोन अँकर बसून अँकरिंग करताना दिसत आहेत. परंतु त्या दरम्यान असं काही घडतं की, अचानक दोघेही घाबरतात.

Jul 11, 2022, 10:27 PM IST

कॅमेरात कैद धक्कादायक घटना, मृत्यूशी झुंज देणाऱ्या पर्यटकाचा व्हिडीओ व्हायरल

हे दृश्य किती धोकादायक आहे, हे तुम्हाला हा व्हिडीओ पाहून लक्षात येईल.

Jul 11, 2022, 09:33 PM IST

रुग्णवाहिकेअभावी चिमुकल्या भावाचा मृतदेह मांडीवर धरून ठेवण्याची वेळ, मन सुन्न करणारी घटना...

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर व्यवस्थेची चिड येतेच पण त्या पलिकडे किती दुरावस्था आहे याचं हे उदाहरण आहे.  

Jul 11, 2022, 11:51 AM IST

बापरे! एकाच रिक्षात 27 प्रवासी, पाहून पोलीसही चक्रावले, पाहा VIDEO

रिक्षातला प्रकार पाहून पोलीसही चक्रावले. तर याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच युजर्सही अवाक झाले.

Jul 11, 2022, 10:52 AM IST

''लहान डोळे असल्याने...'' नागालँडचे मंत्री Temjen Imna यांचा मजेदार खुलासा, व्हिडीओ व्हायरल

ईशान्येकडील लोकांचे डोळे छोटे आहेत आणि त्यामुळे बरेच लोक त्यांना चिडवतात, तसेच अनेकांना चीनचे असल्याचे देखील बोलले जाते.

Jul 10, 2022, 05:14 PM IST

त्यांची ती धडपड फक्त त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी, दोन पोलिस पाण्यात उरतले आणि... पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर आपल्यासमोर वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे आपल्याला थक्कं करतात. सध्या सोशल मीडियावर आपल्यासमोर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Jul 10, 2022, 03:51 PM IST

क्षणार्धात झालं होत्याचं नव्हतं; स्टंट करताना त्याचा तोल गेला आणि...

हा व्यक्ती आकाशात चालतेय. हे पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. 

Jul 10, 2022, 01:33 PM IST

अशी विचित्र वरात तुम्ही आतापर्यंत कधीच पाहिली नसेल, व्हिडीओ बघाच!

एका नवविवाहित जोडप्याने आपल्या लग्नाची वरात अनोख्या पद्धतीने काढली.

Jul 10, 2022, 11:53 AM IST

वडिलांच्या इन्जेक्शनमध्ये तिने मिसळलं...; काही क्षणातच वडिलांचा मृत्यू, video viral

हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमचे डोळे पाणवल्याशिवाय राहणार नाही.

Jul 10, 2022, 11:02 AM IST

मासे पकडता पकडता त्याच्या जाळ्यात सापडलं असं की…, पाहून तुम्हालाही बसेल धक्का!

त्याचा हातात असं काही लागलं की, त्याचा त्याचाच डोळावर विश्वास बसत नव्हता. लाखात एक अशी ही गोष्ट त्याचा हाती लागली होती.

Jul 9, 2022, 09:09 PM IST

माकडाच्या हाती कोलीत नव्हे तर मोबाईल…पाहिलंय का कधी इतकं Advance माकड?

माकड मोबाईलवर स्वत:चा फोटो आणि व्हीडीओ बघण्यासाठी उत्सुक हे पाहणं जरा असमान्य दृश्य वाटतं.

Jul 9, 2022, 08:44 PM IST

माशाचा डान्स पाहण्यासाठी लागली रांग, तुम्ही हा व्हिडीयो पाहिलात का?

तुम्ही माशाला कधी डान्स करताना पाहिलं आहे का? तुम्ही डॉल्फिन पाहिला आहे का? 

Jul 9, 2022, 07:59 PM IST

एक करता दोन; मुलीसोबत स्टंट करणं पडलं चांगलंच महागात!

सध्या सोशल मीडियावर असाच एक स्टंट व्हायरल होतं आहे. हा स्टंट करणं या मुलीला चांगलाच महागात पडला आहे.

Jul 9, 2022, 07:21 PM IST