solapur

लवकरच महाराष्ट्रातही 'सुवर्ण मंदिर'!

आंध्रप्रदेश , कर्नाटक आणि महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर महाराजांचे मंदिर हे अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर सुवर्ण मंदिर बनविण्यासाठी हालचाली सुरु झाल्यात.

Jun 12, 2015, 09:46 PM IST

लवकरच महाराष्ट्रातही 'सुवर्ण मंदिर'!

लवकरच महाराष्ट्रातही 'सुवर्ण मंदिर'!

Jun 12, 2015, 09:28 PM IST

शिष्यवृत्तीवर समाजकल्याण विभागातल्या कर्मचाऱ्यांचा डल्ला

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र समाजकल्याण विभागातल्या कर्मचाऱ्यांनी त्यावरच डल्ला मारल्याचं समोर आलंय. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजनेत हेराफेरी झाल्याचे दिसत आहे. प्रथमदर्शनी १ कोटी १५ लाखांचा घोटाळा उघड झाल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत.

Jun 12, 2015, 01:10 PM IST

कडाक्याच्या उन्हाचा माशांना फटका... तलावात ५ लाख माशांचा मृत्यू

कडाक्याच्या उन्हाचा माशांना फटका... तलावात ५ लाख माशांचा मृत्यू

May 29, 2015, 09:21 PM IST

सोलापुरातील चौडेश्वरी देवीची यात्रा

सोलापुरातील चौडेश्वरी देवीची यात्रा

May 19, 2015, 10:58 PM IST

सोलापुरात 'मिलेनियम स्क्वेअर' इमारतीचे दोन मजले जळून खाक

सोलापूरमधल्या सात रस्ता इथल्या मिलेनियम स्क्वेअर या पाच मजली इमारतीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय. या आगीत सोलापूर केबल नेटवर्कचे दोन मजले जळून खाक झालेत. 

Mar 29, 2015, 12:55 PM IST

झी हेल्पलाईन : पोलीस पाटलाच्या मुजोरीला अखेर चाप

पोलीस पाटलाच्या मुजोरीला अखेर चाप 

Mar 28, 2015, 10:10 PM IST

झी हेल्पलाईन : धामनगावच्या रस्त्याचं झालं डोहात रुपांतर

धामनगावच्या रस्त्याचं झालं डोहात रुपांतर 

Mar 21, 2015, 08:48 PM IST