solar orbiter

सुर्यामध्ये फिरतोय विशालकाय साप ? सापाचा व्हिडिओ पाहून संशोधकही हैराण

सुर्यामध्ये एक विशायकाय साप फिरत असल्याचा दावा केला जात आहे. सापाचा हा व्हिडिओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतोय. विशेष म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सी सोलर ऑर्बिटरनं (European Space Agency - ESA) हा व्हिडिओ बनवलाय. यात सूर्याच्या पृष्ठभागावर एका सापाच्या आकारासारखी हालचाल स्पष्टपणे हालचाल दिसतीय. हा व्हिडिओ 5 सप्टेंबर 2022चा असल्याचं सांगण्यात येतंय. 

Nov 19, 2022, 08:21 PM IST

हो! हा सूर्य आहे...सूर्याला कधी इतकं जवळून पाहिलंय का?

अंतराळ यानाला पेरिहेलियनपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागला.

May 23, 2022, 11:22 AM IST