महिन्याभराचा पगार खर्च करुन फॅन्सने घेतली Ind vs Pak सामन्यांची तिकीटं; क्षणांत Sold Out
India vs Pakistan Tickets Asia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेमधील अ गटात भारत, पाकिस्तान आणि नेपाळचा समावेश आहे. या गटातील पाहिलाच सामना भारत आणि पाकिस्तानदरम्यान खेळवला जणार आहे. 2 सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळवला जाणार असून त्याची तिकीटविक्री सुरु झाली आहे.
Aug 18, 2023, 09:16 AM IST2500 ची तिकीटंही Sold Out, रात्री 3 AM चे शो अन्...; प्रदर्शनापूर्वीच 'या' चित्रपटाची तुफान क्रेझ
This Movie Tickets Costing 2500 Rupees Sold Out: हा चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजेच 21 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र त्यापूर्वीच या चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद हा अविश्वसनिय असाच असल्याचं आकडेवारीवरुन पाहायला मिळत आहे.
Jul 19, 2023, 12:04 PM ISTAmazon वर विकतायेत 26 हजारांची बादली, सोनं लागलंय की हिरे?
Amazon वर 26,000 रुपयांना प्लॅस्टिकची बादली विकली जात आहेत, EMI वरही खरेदी शक्य.
May 25, 2022, 08:18 AM ISTडोळ्यासमोर शेतकऱ्याच्या जमिनीचा लिलाव, सरकारी कर्जमाफीचे दावे फक्त भाषणात
कर्जबाजारी शेतकऱ्याची जमीन आधी जप्त करण्यात आली आणि त्यानंतर मंगळवारी तिचा लिलाव करण्यात आला.
Jan 19, 2022, 08:31 PM ISTRealme च्या या नवीन सीरिजची जगभरात चर्चा; फक्त 3 मिनिटात सर्व स्मार्टफोनची विक्री
Realme ने Realme GT2 आणि GT2 Pro स्मार्टफोन्सने बाजारात कमाल केली आहे. Realme GT2 सीरिज त्याच्या पहिल्याच सेलमध्ये 3 मिनिटांत पूर्ण विकली गेली. एवढं काय विशेष आहे या फोनमध्ये की कंपनीने फक्त 3 मिनिटात कमावले 200 कोटी रुपये. चला जाणून घेऊ या...
Jan 7, 2022, 12:42 PM ISTIPL 2019: मुंबईच्या चाहत्यांची निराशा, २ मिनिटांमध्ये संपली फायनलची तिकीटं
आयपीएल २०१९ ची फायनल रविवार १२ मे रोजी खेळवण्यात येणार आहे.
May 9, 2019, 08:25 PM ISTरजनीकांतच्या अमेरिकेतल्या फॅन्सचा धुमाकूळ
सुपरस्टार रजनीकांतचा कबाली हा चित्रपट 22 जुलैला रिलीज होणार आहे.
Jul 17, 2016, 05:39 PM ISTएनफिल्डच्या 'डिस्पॅच रायडर'ची 'रॉयल' विक्री!
एनफिल्डच्या 'डिस्पॅच रायडर'ची 'रॉयल' विक्री!
Jul 16, 2015, 01:09 PM ISTएनफिल्डच्या 'डिस्पॅच रायडर'ची 'रॉयल' विक्री!
२०० दुचाकी गाड्य़ांची ऑनलाईन विक्री फक्त २६ मिनिटांत.... आणि तीही भारतात... खरं वाटणार नाही...पण ऑनलाईन व्रिकीचा नवा ट्रेंड दुचाकी गाड्यांच्या व्रिकीत मोठ्या प्रमाणात रूढ झाल्याचं पुढे येतंय.
Jul 16, 2015, 08:49 AM IST