somalia sports minister mohamed barre mohamud

100 मीटर स्पर्धेत खेळाडूने देशाची लाज काढली! क्रीडा मंत्र्यांवर जाहीर माफी मागण्याची वेळ; पाहा VIDEO

चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेममध्ये (World University Game) खेळाडूने केलेली लाजिरवाणी कामगिरी पाहता देशावर चक्क माफी मागण्याची वेळ आली. सोमालियाच्या (Somalia) या धावपटूने विजेच्या खेळाडूच्या तुलनेत तब्बल दुप्पट वेळ घेतला. खेळाडूच्या या लाजिरवणाऱ्या रेकॉर्डमुळे क्रीडामंत्र्यांना माफी मागावी लागली आहे. 

 

Aug 3, 2023, 01:45 PM IST