मैत्रिणीची भेट, 4.10 AM ची वेळ, 150 Km/hr स्पीड अन्..; सेलिब्रिटीच्या 18 वर्षीय मुलाचा मृत्यू
Mumbai Car Accident 2 Died: मुंबईमध्ये पाहटेच्या सुमारस घडलेल्या अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम कारमध्ये या मृत मुलांबरोबर प्रवास करत असलेल्या त्यांच्या मित्रानेच पोलिसांना सांगितला आहे.
Nov 28, 2024, 12:32 PM IST`सन ऑफ सरदार` १०० कोटींच्या घरात
दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला सिनेमा `सन ऑफ सरदार` याने भारतीय सिनेमाघरात तब्बल १०० कोटींची कमाई केली आहे.
Nov 30, 2012, 04:19 PM ISTकाजोलला `जब तक...`च्या प्रिमिअरचं आमंत्रणच नाही!
जिथं सगळी फिल्मइंडस्ट्री ‘जब तक है जान’च्या प्रिमिअरसाठी अवतरली होती, तिथं यश चोप्रा यांच्या आत्तापर्यंतच्या सिनेमातील जवळजवळ सगळ्याच तारका उपस्थित होत्या. मात्र, या सगळ्या गर्दीमध्ये एक चेहरा मात्र प्रत्येकजण शोधण्याचा प्रयत्न करत होता.
Nov 13, 2012, 09:11 PM IST`सन ऑफ सरदार` बल्ले बल्ले
या दिवाळीमध्ये संपूर्ण कुटुंबासह एंजॉय करण्यासारखा सिनेमा म्हणजे सन ऑफ सरदार.. अश्विनी धीर यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात हास्याचे फवारे उडत राहातात. संगीत आणि गीतं यांमध्ये फारसं दखल घेण्.सारखं नसलं, तरी सिनेमा नक्कीच रंगतदार आहे.
Nov 13, 2012, 05:07 PM ISTसोनाक्षी म्हणतेय, प्रत्येकाला खूश ठेवणं अशक्य
दबंगगर्ल सोनाक्षीनं आपल्या पदार्पणातच दबंग आणि राऊडी राठोड या शंभर कोटींच्या घरात कमाई करणाऱ्या फिल्म्समधून आपली छाप उमटवलीय. पण इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता तसंच इथं प्रत्येकाला खूश ठेवणं केवळ अशक्य असल्याचं सोनाक्षीला वाटतंय.
Nov 10, 2012, 04:20 PM ISTअजय देवगण साईबाबांच्या चरणी
आगामी ‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटाच्या यशासाठी सिने अभिनेता अजय देवगण याने शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. या वेळी साईबाबांच्या समाधीवर ‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटाची ऑडीओ सी.डी. लावत त्याने साईंची मनोभावे पूजा केली.
Oct 5, 2012, 04:31 PM IST‘सन ऑफ सरदार’च्या सेटवर लाइटमनचा मृत्यू
अजय देवगणच्या आगामी 'सन ऑफ सरदार' या सिनेमाच्या सेटवर लाइटमनचा मृत्यू झाला. मिळालेल्या वृत्तानुसार लाइटमन मच्छिंद्र अरवेळ (बाळा) याचा विजेचा धक्का लागून जागच्या जागीच मृत्यू झाला.
Mar 14, 2012, 10:49 AM IST