एकनाथ खडसे पुन्हा ED च्या रडारवर; कन्या रोहिनी अध्यक्ष असलेल्या सहकारी बँकेने दिलेल्या कर्जांची मागवली माहिती
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिनी खडसे-खेवलकर या अध्यक्ष असलेल्या जळगाव जिल्हा सहकारी बँकेला अंमलबजावणी संचलनालया (ED) कडून पत्र पाठवण्यात आले आहे.
Aug 12, 2021, 07:47 AM ISTमृतदेहाची विटंबना करणाऱ्यांना पोलिसांचं संरक्षण, फोटो वायरल
या घटनेची संवेदनशील नागरिकांकडून निंदा केली जातेय.
Jun 22, 2018, 12:40 PM IST