Samantha Akkineni सोबत घटस्फोटाच्या बातम्यांवर Naga Chaitanyaकडून वक्तव्य, म्हणाला...
नागा चैतन्यला मुलाखतीत त्याच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाइफबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा अभिनेता म्हणाला...
Sep 23, 2021, 08:46 PM ISTघटस्फोटाच्या चर्चांना उधाण; पाहा अभिनेत्री मात्र घेतेय सुट्ट्यांची मजा
हिंदी चित्रपटसृष्टीसह वेब सीरिजमध्येही बरीच प्रसिद्ध असणारी ही अभिनेत्री आहे....
Sep 6, 2021, 04:16 PM ISTअभिनेत्रीला प्राध्यापकाने पाठवले अश्लील मेसेज; अभिनेत्रीकडून सडेतोड उत्तर
सोशल मीडियावर फक्त सामान्य महिलांना नाही तर अभिनेत्रींना देखील कायम अश्लील मेसेजचा सामना करावा लागतो
May 16, 2021, 02:07 PM ISTशानदार खेळीनंतर दुसऱ्या दिवशी मनीष पांडे अभिनेत्रीसोबत विवाहबंधनात
कर्नाटकने फायनलमध्ये तमिळनाडूचा १ रनने पराभव केला.
Dec 2, 2019, 07:35 PM ISTश्री रेड्डीनंतर या अभिनेत्रीचा कास्टिंग काऊचवर खुलासा
गेस्ट हाऊसवर बोलवून....
Jul 3, 2018, 10:58 AM ISTतरुणाईला वेड लावणाऱ्या प्रियाचा नवा व्हिडिओ व्हायरल....
दिलखेचक अदांनी तरुणाईला वेड लावलेल्या प्रिया वारियरची जादू अजूनही कायम आहे.
Apr 20, 2018, 04:03 PM ISTरातोरात स्टार झालेल्या प्रिया प्रकाश वारियरला या कारणाने सोडावे लागले घर!
रातोरात एका छोट्याशा व्हिडिओमुळे सोशल मीडियात स्टार झालेल्या प्रिया प्रकाश वारिअरची नजर अजूनही प्रेक्षकांना विसरता येत नाहीये.
Feb 13, 2018, 04:33 PM ISTबर्थडे स्पेशल : अनुष्का शेट्टीच्या या गोष्टी माहितीये का?
सुपरहिट सिनेमा ‘बाहुबली २’ ने जगभरात अनुष्का शेट्टीला एक नवीन ओळख मिळवून दिली. आज अनुष्का तिचा ३६वा वाढदिवस साजरा करत आहे.
Nov 7, 2017, 09:48 AM ISTहिना खानने दक्षिणेतील अभिनेत्रींची केली थट्टा, या अभिनेत्रीने सुनावलं
आजचा दिवस 'बिग बॉस 11'मधील स्पर्धक हिना खान हिच्या चर्चेचा आहे. बिग बॉसमध्ये दक्षिणेतील अभिनेत्री हंसिका मोटवानीवर हिना खानने टीका केली होती. हंसिकाने यावर ट्विट करत तिला चांगलंच सुनावलं. हंसिकासह अभिनेत्री श्रीदेवी श्रीधर हिनेही ट्विटवर आपली नाराजी व्यक्त केली.
Oct 28, 2017, 02:06 PM ISTचंबळ घाटातील तरूणीचा साऊथ सिनेमांमध्ये धुमाकूळ
साऊथ सिने इंडस्ट्रीमधील अनेक अभिनेत्री कमालीच्या लोकप्रिय आहेत. साऊथमधील हिरों इतकीच हिरोईन्सचीही लोकप्रिय बघायला मिळते. त्यातील अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्येही कामं केली आहेत.
Sep 15, 2017, 03:47 PM ISTधोनीच्या एक्सला त्यांच्या नात्याबद्दल काय वाटतं?
साऊथ सिनेमांमधील अभिनेत्री लक्ष्मी राय ही सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. कारण लक्ष्मी रायच्या आगामी ‘जूली २’ सिनेमाचा बोल्ड टीझर रिलीज झालाय. लक्ष्मी राय याआधीही अनेकदा चर्चेत आली होती.
Sep 6, 2017, 05:56 PM ISTअभिनेत्री प्रियामणी बॉयफ्रेन्डसोबत अडकली विवाहबंधनात!
साऊथ सिनेमांमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियामणी नुकतीच विवाहबंधनात अडकली. मुस्तफा राज याच्याशी प्रियामणीने प्रेमविवाह केला. प्रियामणी आणि मुस्तफा यांनी रजिस्टार ऑफिसरच्या उपस्थितीत विवाहा केला.
Aug 25, 2017, 01:30 PM ISTप्रभुदेवाचा संसार या अभिनेत्रीमुळे मोडला
बॉलिवूडमध्ये जो त्याच्या डान्समुळे जाणला जातो तो प्रभूदेवा अनेकदा चर्चेत आला जेव्हा त्याचं नाव एका अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं. याच अभिनेत्रीमुळे प्रभूदेवाचा संसार मोडला असं बोललं जातंय. रजनीकांतच्या चंद्रमुखी या सिनेमात भूमिका करणारी नयनताराने प्रभुदेवासोबत लग्न करण्यासाठी हिंदू धर्म स्विकारला होता. नयनताराचा जन्म बंगळुरुमध्ये झाला होता.
Mar 6, 2017, 02:14 PM IST