south actress

काय... प्रभासच्या डोक्यावर केसच नाहीत? VIRAL व्हिडीओमागचं सत्य समोर येताच खळबळ

Prabhas Bald Look Video : प्रभासचा बाल्ड लूक हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी प्रभासचा हा लूक पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले. त्यात आता मोठी बातमी समोर आली आहे. 

Aug 29, 2023, 12:14 PM IST

तमन्ना, रश्मिका ते समांथा अभिनेत्रींना वाटते 'या' गोष्टीती भीती

प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना गोष्टीला घाबरत असतो. पण जेव्हा आपल्या मोठ्यांविषयी विचार करतो तेव्हा वाटतं की त्यांना कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नसेल. पण असं कोणीच नाही ज्याला कसली भीती वाटतं नाही. त्याच प्रमाणे काही दाक्षिणात्य अभिनेत्री आहे त्यांना कोणत्या गोष्टींची भीती वाटते ते जाणून घेऊया...

Aug 25, 2023, 06:46 PM IST

नागार्जुन, समांथा ते महेश बाबू दाक्षिणात्य कलाकारांचे अजब गजब शौक ऐकलेत का?

चित्रपटसृष्टीतील कलाकार म्हटलं की त्यांची लक्झरिअस आणि लॅविश लाइफस्टाईल आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्यांच्या वेगवेगळ्या आलिशान गोष्टींचं आपण नेहमीच तोंड भरून कौतुक करताना दिसतो. अशात दाक्षिणात्य कलाकार हे त्यांच्या हटके पर्सनॅलिटीसाठी ओळखले जातात. त्यांचे शौकही तसेच हटके आहेत.  आलिशान गाड्यांपासुन घड्याळांपर्यंत काय आहेत हे हटके शौक चला जाणुन घेऊया.

Aug 24, 2023, 06:50 PM IST

'या' दाक्षिणात्य अभिनेत्रींनी केलं धर्मपरिवर्तन! तर एकीची सर्व धर्मांवर श्रद्धा

दाक्षिणात्य अभिनेत्री त्यांच्या वेगळ्या अंदाजासाठी ओळखल्या जातात. त्यांना बऱ्याचवेळा अनेक कार्यक्रमांमध्ये आपण साडी नेसतांना देखील पाहतो. त्यांचा हा लूक नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. या अभिनेत्री अनेकदा आपल्याला मंदिरात जातांना किंवा सांस्कृती लूकमध्ये दिसतात. पण तुम्हाला माहित आहे का की अशा काही दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत ज्यांनी धर्मपरिवर्तन केलं आहे. चला तर जाणून घेऊया त्या अभिनेत्रींविषयी...

Aug 13, 2023, 03:13 PM IST

Vijay Devarkonda आणि रश्मिकाच्या घरी लगीन घाई? व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा

Rashmika Mandanna and Vijay Devarakonda : विजय देवरकोंडा आणि रश्मिकाच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात... कॅफेत कुटुंब आणि जवळच्या मित्र-मित्रैनीसोबत झाले एकत्र स्पॉट... व्हायरल व्हिडीओ पाहता रिलेशनशिपच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात...

Jun 24, 2023, 02:51 PM IST

जेव्हा काजल अग्रवालला केले जबरदस्ती किस, सीन शूट करताना अभिनेत्याला भावना अनावर

काजल अग्रवालला जबरदस्ती किस, सीन शूट करताना भावना अनावर 

Jun 19, 2023, 02:26 PM IST

भारतातलं पहिलं Divorce फोटोशूट! अभिनेत्रीनं घटस्फोटाच्या सेलिब्रेशनचे फोटो केले शेअर

कधी तुम्ही ऐकलं आहे का की घटस्फोट झालेली व्यक्ती त्याचा आनंद सेलिब्रिशेन करेट. कुठे पार्टी देते किंवा स्वत: ला खूप पॅम्पर करते? नाही ना! काही दिवसांपूर्वी आपण एका महिलेचे फोटो पाहिले होते जिनं तिचा घटस्फोट साजरा केला होता. हा प्रकारे अमेरिकेत घडला होता. मात्र, आता असाच काहीचा प्रकार भारतात झाला आहे. एका महिलेनं घटस्फोट घेतल्यानंतर त्याला खूप आनंदानं साजरा केलं आहे. 

May 1, 2023, 04:26 PM IST

Mahalakshmi : दुसऱ्या पतीपासून गर्भवती? 'त्या' फोटोवरुन दाक्षिणात्य अभिनेत्रीला नेटकऱ्यांचा सवाल

South Actress Mahalakshmi :  दाक्षिणात्य अभिनेत्री महालक्ष्मी सध्या कुठल्याही चित्रपटात दिसत नसली तरी तिच्या दुसऱ्या लग्नानंतर कायम चर्चेत असते. नेटकरी तिला सतत कुठल्या ना कुठल्या कारणावरुन ट्रोल करत असतात. अशातच तिचा तो फोटो पाहून नेटकरी ती गर्भवती असल्याचं म्हटलंय. 

Feb 8, 2023, 09:20 AM IST

कोणत्या काळात जगतोय आपण? अभिनेत्रीला मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखलं

चक्क या लोकप्रिय अभिनेत्रीला दिला नाही मंदिरात प्रवेश... काय झालं आणि या मागचं नेमक कारण काय? धार्मिक भेदभावामुळे अभिनेत्रीला दर्शन न मिळाल्याचा केला आरोप...

Jan 18, 2023, 02:56 PM IST

KGF फेम श्रीनिधीचे लाल साडीतील बोल्ड आणि मादक फोटो पाहून चाहते घायाळ...

श्रीनिधी शेट्टी (Srinidhi Shetty) ही एक लोकप्रिय मॉडेल असून मिस दिवा 2016 ,  मिस सुपरनॅशनल 2016 हे खिताब तिने आपल्या नावी नोंदवले आहेत.

Jan 1, 2023, 12:39 PM IST

सुपरस्टार Rajinikanth यांच्यासोबत 'ती' रिलेशनशिपमध्ये? पण तिच्या मृत्यूचं गूढ आजही कायम...

ही अभिनेत्री Rajinikanth यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. दरम्यान लहान असतानाच अभिनेत्रीचं लग्न झालं होतं. 

Dec 1, 2022, 04:18 PM IST

सिनेमा तर सिनेमा आयटम नंबरमध्ये South Actress चं भारी, 'या' अभिनेत्री ठरल्यात 'हिट'

Bollywood अभिनेत्री फिक्या ठरतात 'या' South Actress आयटम नंबर समोर

 

Nov 26, 2022, 07:17 PM IST

विवाहीत दिग्दर्शकाच्या प्रेमात होती Nayanthara, पत्नीकडून घटस्फोट मिळावा म्हणून चक्क दिली लाच

Nayanthara चा आज वाढदिवस असून ती तिचा 38 वा वाढदिवस तिच्या कुटूंबासोबत साजरा करत आहे.

Nov 18, 2022, 03:11 PM IST

अभिनेत्रीचा विवाह ओटीटीवर दिसणार लाईव्ह, बिझनेस पार्टनर होणार लाईफ पार्टनर

अभिनेत्रीची आपला विवाह सोहळा ओटीटीवर लाईव्ह दाखवण्याची योजना आहे.

Nov 13, 2022, 09:06 PM IST

'शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मी...', अभिनेत्रीच्या चाहत्यांच्या चिंतेत वाढ

या अभिनेत्रीचा पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Oct 10, 2022, 05:53 PM IST