south africa legend

'तो' Playing XI मध्ये नसेल तर भारत World Cup जिंकणार नाही; AB de Villiers स्पष्टच बोलला

Ab De Villiers On World Cup 2023 Team India: भारताने 5 सप्टेंबर रोजी विश्वचषक स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली. या संघामध्ये एकूण 15 खेळाडूंचा समावेश असून याच खेळाडूंपैकी एकाबद्दल ए. बी. डिव्हिलियर्सने आपलं मत व्यक्त केलं आहे.

Sep 9, 2023, 03:01 PM IST