south africa

दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सीरिजमध्ये या त्रिमूर्तींना संधी मिळणार?

 आयपीएलनंतर होणाऱ्या दक्षिण आफ्रिका मालिकेत संधी मिळू शकते. यामध्ये 3 खेळाडूंची नावं आघाडीवर आहेत.

May 5, 2022, 11:08 PM IST

विराट कोहलीच्या जागी South Africa सीरिजमध्ये कोणाला मिळणार संधी?

'या' स्टार खेळाडू घेणार टीम इंडियातील विराट कोहलीची जागा? तिसऱ्या क्रमांकावर मोठा दावेदार

Apr 28, 2022, 10:20 AM IST

विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 Series मधून बाहेर? नेमकं कारण काय

विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 सीरिज खेळणार नाही? समोर आलं मोठं कारण

Apr 28, 2022, 08:12 AM IST

Corona चे आणखी 2 नवे व्हेरिएंट सापडल्याने खळबळ, एक्सपर्ट पाहा काय म्हणाले

covid 19 update : कोरोनाचे आणखी 2 नवीन प्रकार समोर आले आहेत.

Apr 13, 2022, 04:12 PM IST

आयपीएलच्या 15 व्या मोसमादरम्यान स्टार क्रिकेटरचा निवृत्तीचा निर्णय

आयपीएलच्या 15 व्या मोसमाचा (IPL 2022) थरार सुरु आहे. आतापर्यंत या मोसमात यशस्वीपणे 14 सामन्यांचं आयोजन केलं गेलंय. या दरम्यान एका मोठ्या क्रिकेटपटूने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. 

Apr 7, 2022, 04:59 PM IST

SA vs BA, 3rd Odi | बांगलागदेशची ऐतिहासिक कामगिरी, आफ्रिकेवर 9 विकेट्सने शानदार विजय, मालिका जिंकली

बांगलादेशने (Bangladesh) इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेवेर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (SA vs BA, 3rd Odi) 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे.

 

Mar 23, 2022, 10:32 PM IST

SA vs BAN, 2nd Odi | दक्षिण आफ्रिकेचा बांगलादेशवर 7 विकेट्सने दणदणीत विजय

दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशवर (South Africa vs Bangladesh 2nd Odi ) 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. 

 

Mar 20, 2022, 10:53 PM IST

IPL 2022 | Delhi Capitals मध्ये लवकरच घातक गोलंदाजाची एन्ट्री

आयपीएलच्या 15 व्या मोसमाआधी (IPL 2022) दिल्ली कॅपिट्ल्ससाठी (Delhi Capitals) गूड न्यूज मिळाली आहे. 

 

Mar 18, 2022, 05:25 PM IST

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दारूण पराभवानंतर राहुल द्रविड म्हणाले...

दक्षिण आफ्रिका टीमकडून दोन्ही सिरिजमध्ये पराभूत झाल्यानंतर टीम इंडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले जातायत. या पराभवानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मोठं विधान केलं आहे.

Jan 24, 2022, 02:39 PM IST

IND vs SA : वनडे आणि कसोटी सिरिज जिंकूनही दक्षिण आफ्रिकेला मोठा फटका

आनंदात असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या टीमसाठी एक वाईट बातमी आली आहे.

Jan 23, 2022, 12:33 PM IST

Virat Kohli | कॅप्टन्सी गेली पण तापटपणा कायम, विराट आता कोणासोबत भिडला?

 विराट कोहली (Virat Kohli) जितका त्याच्या बॅटिंगसाठी ओळखला जातो, तितकाच तो त्याच्या आक्रमक स्वभावासाठीही ओळखला जातो.

 

Jan 20, 2022, 03:58 PM IST

Ind Vs Sa:असं काय घडलं की विराट कोहली भर मैदानात संतापला?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना निर्णायक वळणावर पोहोचला आहे. 

Jan 14, 2022, 12:45 PM IST

IPL 2022 | आयपीएलच्या 15 व्या मोसमाचं आयोजन दक्षिण आफ्रिकेत होणार?

आयपीएलच्या 15 वा मोसम (IPL 2022) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 

Jan 13, 2022, 08:23 PM IST

चुकांमधून शिकला कोहली! 15 डॉट बॉल खेळला आणि...

जेव्हा विराट कोहली क्रीझवर आला तेव्हा काहीतरी खास घडलं. 

Jan 12, 2022, 08:05 AM IST