south africa

India Tour South Africa 2021 | दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी टीम इंडियाच्या 2 स्टार खेळाडूंना दुखापत

टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. टीम इंडियाचे 2 खेळाडू हे जखमी झाले आहेत.

Dec 5, 2021, 09:05 PM IST
South Africa Omicron Positives Surge In Small Childrens PT3M8S

Video : लहान मुलांमध्ये ओमायक्रोनचं प्रमाण वाढतंय

South Africa Omicron Positives Surge In Small Childrens

Dec 5, 2021, 08:35 AM IST

India to tour South Africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासंदर्भात BCCI कडून मोठी अपडेट

दक्षिण आफ्रिका दौरा होणार की नाही?  BCCI चे सचिव जय शाह यांनी दिली मोठी अपडेट

Dec 4, 2021, 12:47 PM IST

दक्षिण आफ्रिकेतून आलेले इतके प्रवासी 'Not Reachable', सरकारला धास्ती

परदेशातून परतलेल्या 30 प्रवाशांबद्दल काहीही माहिती नसल्याचं समोर आलंय.

Dec 3, 2021, 02:27 PM IST

Omicron : ओमायक्रॉन पार्श्वभूमीवर या सीमा नाक्यांवर कडक तपासणी

Omicron Pandemic : ओमायक्रॉनचा धोका वाढत आहे. ओमायक्रॉन महाराष्ट्राच्या वेशीवर आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.  

Dec 3, 2021, 01:25 PM IST

चिंतेत वाढ! दक्षिण आफ्रिकेहून आलेले 4 जणं पॉझिटीव्ह

दक्षिण आफ्रिकेतून राजस्थानच्या जयपूरमध्ये परतलेल्या एका कुटुंबातील 4 जणं कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत.

Dec 3, 2021, 12:10 PM IST

Omicron Variantची ही तीन प्रमुख लक्षणं!

दक्षिण आफ्रिकेत सापडलेला हा नवा स्ट्रेन जगातील इतर देशांमध्ये वेगाने पसरला आहे, हे स्पष्ट झाले आहे. 

Dec 3, 2021, 09:08 AM IST

मला आशा आहे की....; दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी विराट कोहलीचं मोठं वक्तव्य

कोरोना व्हायरसच्या ओमायक्रोन व्हेरिएंटचा या क्रिकेट मालिकेवर परिणाम होताना दिसतोय. यावर आता टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Dec 2, 2021, 03:41 PM IST

IND vs SA: Omicronचा धोका; दौऱ्याबाबत BCCI काय घेणार निर्णय?

मुंबईमधील न्यूझीलंडविरूद्धची दुसरी कसोटी संपताच भारतीय टीमला दक्षिण आफ्रिकेला रवाना व्हायचं आहे.

Dec 2, 2021, 12:28 PM IST

Omicronने चिंता वाढवली; दक्षिण आफ्रिकेतून आलेले 6 जणं पॉझिटीव्ह

महाराष्ट्रात परतलेल्या 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

Dec 1, 2021, 12:22 PM IST